Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन न करणे, मास्‍क न वापरणाऱ्यांवर मुख्‍याधिकारी शोभा बाविस्कर यांची दंडात्‍मक धडक कार्यवाई

najarkaid by najarkaid
August 11, 2020
in जळगाव
0
सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन न करणे, मास्‍क न वापरणाऱ्यांवर  मुख्‍याधिकारी शोभा बाविस्कर यांची दंडात्‍मक धडक कार्यवाई
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोराः(प्रतिनिधी) – सार्वजनीक आरोग्‍य विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील अधिसुचना कोरोना/2020/प्र.क्र.58/आरोग्‍य-5 दि.14/03/2020 नूसार जिल्‍हयात कोव्‍हीड 19 चा संसर्ग रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1987 आणि आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 लागू करण्‍यात आलेला आहे. त्‍याअनुषंगाने म.जिल्‍हाधिकारी सो. जळगांव यांनी घेतलेल्‍या व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सींग मध्‍ये दिलेल्‍या आदेशानूसार तसेच म.उपविभागीय अधिकारी सो. पाचोरा भाग पाचोरा यांच्‍या दिलेल्‍या सुचनेप्रमाणे पाचोरा शहरात वेळोवेळी अनाऊन्‍सींगद्वारे, जाहिर सुचनेद्वारे तसेच नगरपरिषदेच्‍या अधिकारी / कर्मचारी यांनी शहरात सुचना देऊन देखील 1) चेह-यावर मास्‍क न लावणे, 2) सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन न करणे, 3) गर्दी टाळणे, 4) सार्वजनीक ठिकाणी थुंकणे व इतर तरतूदींचा भंग केल्‍या प्रकरणी दिनांक 11/08/2020 रोजी मुख्‍याधिकारी यांनी स्‍वतः रस्‍त्‍यावर उतरत नगरपरिषद कर्मचा-यांसह धडक दंडात्‍मक कार्यवाही करत तब्‍बल 26600/- मात्र दंड वसूल करण्‍यात आला तसेच शहरातील काही दुकानांवर मास्‍क न लावणे व सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन न करणे या पोटी 6 दुकानदारांवर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा, 1897 चे उल्‍लंघन म्‍हणून भा.द.वि.कलम 188 नूसार गुन्‍हा दाखल करण्‍याची कार्यवाही सुरु आहे.
सदर धडक मोहीमेचे नेतृत्‍व मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी केले पथकामध्‍ये प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, मधुकर सुर्यवंशी, साईदास जाधव, शाम ढवळे, विजेंद्र निकम, भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, गजानन पाटील, आकाश खैरनार, किशोर मराठे, भिकन गायकवाड, युवराज जगताप, विलास कुलकर्णी, राकेश फतरोड, वाल्मिक गायकवाड, गोविंद पारोचे, आकाश खेडकर, संजय जगताप, सचिन कंडारे, सरजु बाबु डागोर, किरण ब्राम्‍हणे, भास्‍कर पवार, अनिल बागुल संजय वाकडे, सुभाष बागुल, युसुफ पठाण आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नागरीकांनी शासनाने दिलेल्‍या आदेशाचे पालन न केल्‍यास नगरपरिषदेकडून मोहीम अधिक तिव्र करण्‍यात येईल व यापुढे देखील अशीच धडक दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल असे मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर सांगीतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकाचा निषेध

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ५२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

जळगाव जिल्ह्यात आज १३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ५२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us