Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोरेन देणार सोनिया गांधींना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण

najarkaid by najarkaid
December 25, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
सोरेन देणार सोनिया गांधींना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण
ADVERTISEMENT

Spread the love

रांची –  झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन  हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. २९ डिसेंबरला ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथग्रहण सोहळ्याला आघाडीतील सर्व पक्षांचे (जेएमएम, आरजेडी आणि काँग्रेस) दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचं मानलं जात आहे. सोरेन हे स्वतः दिल्लीत आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असून, त्यांना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देणार आहेत. 

झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष सोरेन यांनी मंगळवारी रात्री राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. सोरेन यांनी रात्री पावणेनऊच्या सुमारास बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चासह एकूण ५० आमदारांसह राज्यपाल मुर्मू यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रमुख शिबू सोरेन, काँग्रेसचे झारखंड प्रभारी आरपीएन सिंह, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक टी. एस. सिंहदेव आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्रिपद नव्हे, धनंजय मुंडेंसाठी पक्षाचा वेगळाच विचार?

Next Post

सचिनच्या सुरक्षेत घट, तर आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
सचिनच्या सुरक्षेत घट, तर आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा

सचिनच्या सुरक्षेत घट, तर आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us