Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोन्याच्या दरात वाढ, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे भाव?

Editorial Team by Editorial Team
August 12, 2022
in राज्य
0
आज सोने स्वस्त की महाग? खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता लक्षात घेत आणि डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतींवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली. तर चांदी 400 रुपयांनी घसरली

काय आहे आजचा दर

वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. MCX NSE वर सोन्याच्या दरात 0.48% वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 47,750 रुपये आहे, काल हाच भाव 10 ग्रॅमसाठी 47,350 रुपये होता. तर चांदीचा दर 400 रुपयांनी घसरला. चांदी आज 58,500 रुपये प्रति किलो रुपये झाली आहे.

 हे पण वाचा :

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पेट्रोल-डिझेल किती घसरले? जाणून घ्या ताजे दर

महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला ; जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार, नराधम नात्यातल्याच

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात येताच महाजनांनी खडसेंना दिला ‘हा’ इशारा

..आता याबाबत शंका, मंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंना एकनाथ खडसेंनी दिला हा सल्ला

राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,750 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,090 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,780 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,140 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,780 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,140 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,780 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,090 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 585 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला ; जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार, नराधम नात्यातल्याच

Next Post

‘या’ सरकारी कंपनीत पदवीधर उमेदवारांसाठी बंपर भरती ; संधी चुकवू नका..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पदवीधरांनो संधी सोडू नका! इंडिया पोस्ट बँकेत बंपर जागा रिक्त ; 30000 पर्यंत पगार मिळेल

'या' सरकारी कंपनीत पदवीधर उमेदवारांसाठी बंपर भरती ; संधी चुकवू नका..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us