Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

Editorial Team by Editorial Team
August 22, 2022
in राज्य
0
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : तुम्ही जर सोने आणि चांदी खरेदी करण्याची योजना करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गेले दोन दिवसांपासून सोन्याचे दर स्थिर होते. किंमतीत फारसा बदल झाला नव्हता. मात्र, आज सोमवारी दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली आहे

रविवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 47,800 रुपये होता, सोमवारी हा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 200 रपयांनी घसरल्या आणि हा दर 47,600 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा शुक्रवारचा भाव हा 52,090 रुपये होता, 10 ग्रॅम सोन्यासाठी रविवारी 52,150 रुपये दर होता आज हा दर 10 ग्रॅमसाठी 220 रुपयांनी घसरून 51,930 रुपये झाला. चांदीचा भाव रविवारी 55,600 रुपये किलो होता. तो 400 रुपयांनी घसरुन सोमवारी 55,200 रुपये किलो झाला.

राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,600 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,930 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 556 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जादूटोणा करत तरुणीवर केला जबरदस्ती बलात्कार, महाराष्ट्र हादरला

Next Post

सरकारची भन्नाट योजना, मुलाच्या जन्मानंतर सरकार थेट खात्यात पैसे पाठवते

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सरकारची भन्नाट योजना, मुलाच्या जन्मानंतर सरकार थेट खात्यात पैसे पाठवते

सरकारची भन्नाट योजना, मुलाच्या जन्मानंतर सरकार थेट खात्यात पैसे पाठवते

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us