Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेनेला ईडीचा दुसरा दणका ! प्रताप सरनाईकांची तब्बल ‘इतक्या’ कोटीची संपत्ती जप्त

Editorial Team by Editorial Team
March 25, 2022
in राजकारण, राज्य
0
सेनेला ईडीचा दुसरा दणका ! प्रताप सरनाईकांची तब्बल ‘इतक्या’ कोटीची संपत्ती जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : ईडीने शिवसेनेला आणखी दुसरा धक्का दिला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11.36 कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त करण्यात आली.

सरनाईक आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या दोन आठवड्यात ईडीने केलेली ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

एनएसीएल घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक यांना अनेक समन्स पाठवण्यात आले होते. त्यांच्या मुलाचीही चौकशी करण्याचा ईडीने प्रयत्न केला होता. मात्र, याच प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची ठाण्यातील 11 कोटी 36 लाखाची संपत्ती जप्त केली आहे. यात ठाण्यातील दोन जमिनींचा समावेश आहे. या जमिनींची किंमत एवढी असल्याचं सांगितलं जात आहे.

सरनाईक यांची ईडीने आधी चौकशी केली होती. काही कागदपत्रंही तपासले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस नोंदवण्यात आली. त्यानंतर सरनाईक यांना वारंवार समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहिले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मात्र सरनाईक एकदा चौकशीला सामोरे गेले होते. त्यानंतर आज थेट ईडीने कारवाी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदारांना मिळणाऱ्या घरांबद्दल आव्हाडांचे मोठं स्पष्टीकरण, म्हणाले..

Next Post

मानुषी छिल्लरच्या फोटोंनी चाहत्यांना लागले वेड, एकदा पहाच फोटो

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मानुषी छिल्लरच्या फोटोंनी चाहत्यांना लागले वेड, एकदा पहाच फोटो

मानुषी छिल्लरच्या फोटोंनी चाहत्यांना लागले वेड, एकदा पहाच फोटो

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us