Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्थापनादिनानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

najarkaid by najarkaid
December 23, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव :  _सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 114 वा स्थापना दिवसा निमित्त जळगावातील सेंन्ट ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था येथे रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

या कार्यक्रमात 30 व्यक्तींनी रक्तदान केले तर 70 व्यक्तींनी नेत्र तपासणी करून घेतली. यासोबतच मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्या आले. या कार्यक्रमात 30 वृक्षांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्यासह सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय व्यवस्थापक श्री. रमणा मूर्ती, मुख्य प्रबंधक श्री. पंकज कुमार आणि श्री. अभिषेक नंदेश्वर, श्री. प्रणव कुमार झा, श्री सुमित कुमार झा सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेतील कर्मचारी व आर सिटी स्टाफ, संजिवनी मोरे, दिग्विजय खंबायत, सचिन मराठे, अश्विनी मराठे आणि कल्पेश ढिवरे यांनी परिश्रम घेतेले होते. या उपक्रमासाठी काबरा फाउंडेशन, टाटा इन्शुरन्स आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांचे सहकार्य मिळाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

शाळेत शेती विषय असावा – सोनम वांगचुक

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
शाळेत शेती विषय असावा – सोनम वांगचुक

शाळेत शेती विषय असावा - सोनम वांगचुक

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us