Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुरुवात त्यांनी केलीय, खेळ आम्ही संपवू

najarkaid by najarkaid
October 1, 2019
in राजकारण, राज्य
0
सुरुवात त्यांनी केलीय, खेळ आम्ही संपवू
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. हरकत नाही. काट्याने काटा काढला जातो. सुरुवात त्यांनी केलीय, पण हा खेळ आम्ही संपवू, असा इशारा देतानाच ’अबकी बार आघाडी 175 पार’ असा नारा राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सोमवारी दिला. काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि शिवसेनेचे शहापूरचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
’भालके आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. ते सर्वांत आधी अपक्ष म्हणून निवडून आले होते. कालांतराने ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांना विचारधारा पटली म्हणून आता ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. पांडुरंग बरोरा आणि त्यांचे वडील पवारसाहेबांचे कट्टर समर्थक. मात्र पांडुरंग यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरोडा यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते पांडुरंग यांच्या आधी आमदार झाले होते, असे पवार म्हणाले.
आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवत आहेत. सुप्रिया सुळे यांना पोटनिवडणुकीत सेनेने पाठिंबा दिला होता. ती काही पंचवार्षिक निवडणूक नव्हती. आदित्य यांना सहकार्य करायचे ठरवलेच तर मित्रपक्षांशी चर्चा करणार. कारण आधीच वरळीची जागा त्यांनी मागितली आहे असेही त्यांनी नमूद केले.
आघाडीची घोषणा 2 ऑक्टोबरला होणार आहे. तीन वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल. काही मित्र पक्षांच्या जागांबाबत निर्णय घ्यायचा आहे. ते झाले की आघाडी जाहीर करू. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून सातार्‍याची जागा पक्षाकडे आहे. इथे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव काँग्रेसतर्फे चर्चेत आहे. ते लढले नाहीत तर आम्ही लढू. लवकरच उमेदवाराची घोषणा केली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जात आहे. त्यांना लढण्याचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्षाला कधीच कमकुवत समजत नाही. प्रत्येक उमेदवारांना आम्ही तुल्यबळ समजतो. कोणीही असूदे राष्ट्रवादी बारामतीची जागा दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आणणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का; ’तो’ खटला चालणार

Next Post

मुंबई विमानतळ उद्यापासून 100 टक्के प्लास्टिकमुक्त

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मुंबई विमानतळ उद्यापासून 100 टक्के प्लास्टिकमुक्त

मुंबई विमानतळ उद्यापासून 100 टक्के प्लास्टिकमुक्त

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us