Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुनेने सासूबाईंची धारदार शस्राने चक्क ‘तीन बोटे’ छाटली…पतीच्याही कानशिलात लगावली ;कारण ऐकून व्हाल अचंबित…

najarkaid by najarkaid
September 9, 2022
in क्राईम डायरी
0
सुनेने सासूबाईंची धारदार शस्राने चक्क ‘तीन बोटे’ छाटली…पतीच्याही कानशिलात लगावली ;कारण ऐकून व्हाल अचंबित…
ADVERTISEMENT

Spread the love

ठाणे – घर म्हटले की सासू व सूनेचं भांडण आलं….एकत्रित कुटुंबात भांड्याला भाडं लागतंचं असं म्हटलं जात… मात्र ठाण्यात एका अचंबित होणाऱ्या कारणामुळे थेट सुनबाईनं सासूचे धारदार शस्राने ‘तीन बोटे’ छाटून टाकले तर दोघांचा वाद सोडवायला गेलेल्या पतीला देखील पत्नीच्या हातून मार खावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली.

काय आहे घटना……..

घरात पूजापाठ सुरु असताना सुन टीव्ही पाहत होती, त्या टीव्ही चा आवाज कमी करण्याचं सांगितलं मात्र सुनेने पूर्णतः दुर्लक्ष केले.सासूने टीव्ही बंद केला म्हणून सुनेने सासूबाईंची तीन बोटे छाटून टाकल्याची घटना ठाण्यातील अंबरनाथ येथे घडली आहे. याप्रकरणी सासूने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.यावेळी सून हिंसक झाली आणि तिने सासूबाईंवरच हल्ला केला.

पूजा करताना मोठा आवाज येत असल्याने सासूने सुनेला टीव्ही बंद करण्यास सांगितले. तथापि सुनेने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर सासूने आवाज कमी करण्याची विनंतीही केली. त्याचाही उपयोग न झाल्यामुळे त्यांनी स्वत: उठून टीव्ही बंद केला. सासूने टीव्ही बंद केल्याचे पाहताच सून संतापली आणि तिने धारदार शस्त्राने हल्ला करत सासूच्या हाताची बोटे कापून टाकली. हा वाद पाहून महिलेचा पती दोघींमध्ये पडला. मात्र, पत्नीने त्यालाही मारहाण केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10वी, 12वी पाससाठी कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी..पगार 29000 मिळेल

Next Post

‘या’ लोकांनी चुकूनही पेरू खाऊ नये, तब्येत बिघडू शकते

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
‘या’ लोकांनी चुकूनही पेरू खाऊ नये, तब्येत बिघडू शकते

'या' लोकांनी चुकूनही पेरू खाऊ नये, तब्येत बिघडू शकते

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us