Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीमा पाटील, नितीन चंदनशिवे, विधीतज्ञ राजेश झाल्टे पुरस्काराने सन्मानीत

आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान तर्फे गौरव

najarkaid by najarkaid
March 13, 2023
in जळगाव
0
सीमा पाटील, नितीन चंदनशिवे, विधीतज्ञ राजेश झाल्टे पुरस्काराने सन्मानीत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे १७ व्या राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्काराचे दिनांक १२ मार्च रविवार रोजी शहरातील व. वा. वाचनालयातील सभागृहात वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीष चौधरी  प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव, हरीशचंद्र सोनवणे, दीपक जोशी, विलास यशवंते आदी विचारमंचावर उपस्थित होते.

भीम शाहीर सीमा पाटील मुंबई यांना राजेंद्र विश्वासराव भालेराव स्मृती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तर दंगलकार नितीन चंदानशिवे सांगली यांना व्यंकट सेनू भालेराव स्मृती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले पुरस्कार आणि  जळगावातील जेष्ठ विधीतज्ञ  राजेश झाल्टे यांना विमलताई वसंतराव सुरडकर स्मृती छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.संजय आवटे यांनी अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त केले.तसेच विविध क्षेत्रात कार्य केलेल्या हर्षल पाटील, मुकेश कुरील, संतोष मनुरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचलन योगिता पाटील तर आभार निर्मल यशवंते यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सदस्य हरीशचंद्र सोनवणे, दीपक जोशी, विलास यशवंते, प्रबुद्ध भालेराव, कुलदीप भालेराव यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनो सावधान..! हवामान खात्याकडून गारपिटीसह पावसाचा अंदाज ; जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Next Post

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ‘एवढे’ सानुग्रह अनुदान

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ‘एवढे’ सानुग्रह अनुदान

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 'एवढे' सानुग्रह अनुदान

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us