Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिंचन: ईडी, सीबीआय प्रतिवादी नाहीच; हायकोर्टानं मागणी फेटाळली

najarkaid live by najarkaid live
February 13, 2020
in राज्य
0
सिंचन: ईडी, सीबीआय प्रतिवादी नाहीच; हायकोर्टानं मागणी फेटाळली
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर –  विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणात सीबीआय, सक्तवसुली संचलनालय, एसएफआयओ, आयकर विभागाचे मुख्य आयुक्त आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्याची याचिकाकर्ते अतुल जगताप यांची मागणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावली. या यंत्रणांना प्रतिवादी करण्याची आवश्यकता नाही. गरज भासल्यास चौकशी अन्य यंत्रणांना देण्याबाबत आदेश देऊ, असं कोर्टानं स्पष्ट केलं. 

विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी सध्या एसीबीमार्फत करण्यात येत आहे. या प्रकरणात सीबीआय, ईडी, एसएफआयओ आणि आयकर विभागाचे मुख्य आयुक्त आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज याचिकाकर्ते अतुल जगताप यांनी नागपूर खंडपीठात दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोर्टानं याचिकाकर्ते जगताप यांनी मागणी फेटाळली. सध्याच्या परिस्थितीमध्ये या यंत्रणांना प्रतिवादी करण्याची आवश्यकता नाही, असं सागून ही विनंती अमान्य केली. आता या याचिकेवर १३ मार्च रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी गरज भासली तर, चौकशी अन्य एजन्सीला देण्याबाबत आदेश देऊ, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

सिंचन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात यावा, अशी विनंती जनमंच संस्थेनं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिकेद्वारे केली आहे. एसीबीकडून अजित पवार यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत, असा आरोपही ‘जनमंच’नं केला आहे. घोटाळ्यासंदर्भात ‘जनमंच’ची याचिका हायकोर्टात प्रलंबित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दौऱ्यापूर्वीच ट्रम्प यांचा भारत-चीनला दणका

Next Post

भाजपमधील इच्छुकांची निराशा; चंद्रकांत पाटीलच पुन्हा प्रदेशाध्यक्ष

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भाजपमधील इच्छुकांची निराशा; चंद्रकांत पाटीलच पुन्हा प्रदेशाध्यक्ष

भाजपमधील इच्छुकांची निराशा; चंद्रकांत पाटीलच पुन्हा प्रदेशाध्यक्ष

ताज्या बातम्या

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us