Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावरकर वादः काँग्रेसची दुटप्पी भूमिका, मायावतींचा हल्ला

najarkaid by najarkaid
December 15, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
सावरकर वादः काँग्रेसची दुटप्पी भूमिका, मायावतींचा हल्ला
ADVERTISEMENT

Spread the love

लखनऊः- बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर शरसंधान साधले आहे. महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस सत्तेत सहभागी आहेत. शिवसेना आपल्या मूळ अजेंड्यावर कायम आहे. शिवसेनेने नागरिकत्व संशोधन विधेयकावेळी केंद्र सरकारला मदत केली. सावरकरांविषयी काँग्रेसने मांडलेली भूमिका शिवसेनेला मान्य नाही. तरीही महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी आहे, यावरून काँग्रेसची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.

मायावती यांनी ट्विट केले असून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने आपला मूळ अजेंडा कायम ठेवला आहे. म्हणून त्यांनी नागरिकत्व संशोधन विधेयकावेळी केंद्र सरकारला साथ दिली. आता सावरकरांच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेला काँग्रेसची भूमिका मान्य नाही. शिवसेनेने अशी भूमिका घेतलेली असताना राज्यात काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी आहे, हा सर्व प्रकार म्हणजे काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे, असे मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काँग्रेसने याविषयी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे. जर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर काँग्रेसचे सध्या सुरू असलेले राजकारण हे सर्व जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी आहे. तसेच काँग्रेस केवळ नाटक करतेय हे स्पष्ट होईल, असे मायावती यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल

Next Post

नागरिकत्व दुरुस्ती कायदा सावरकरांच्या तत्वाविरोधी-उद्धव ठाकरे

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
नागरिकत्व दुरुस्ती कायदा सावरकरांच्या तत्वाविरोधी-उद्धव ठाकरे

नागरिकत्व दुरुस्ती कायदा सावरकरांच्या तत्वाविरोधी-उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us