Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान ! चीनने पुन्हा वाढवलं जगभरातील देशांचं टेन्शन

Editorial Team by Editorial Team
March 19, 2022
in राष्ट्रीय
0
दिलासादायक ! देशात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट, बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढला
ADVERTISEMENT

Spread the love

 चीन : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. तब्बल एक वर्षानंतर चीनमध्ये २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होऊ लागल्याने आता इतर देशांच्या चिंता ही वाढू लागल्या आहेत.  चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती पुन्हा बिघडल्याने इतर देशही सतर्क झाले आहेत. चीनमध्ये दररोज 3 हजाराहून अधिक रुग्णांची वाढ होत आहे.

 चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शांघायमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक भागात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढू लागला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे बिजिंगमध्ये येणाऱ्या लोकांना कोरोना चाचणी (Corona Test) बंधनकारक करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणं आणि गंर्दीच्या ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

WHO ने वाढत्या संसर्गामुळे जगभरातील देशांना Deltacron वेरिएंटबाबत सतर्क केले आहे. या नव्या व्हायरसमुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. फ्रांस, यूके, नेदरलँड आणि डेन्मार्क सह युरोपीतील अनेक देशांना डेल्टाक्रॉनबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. या देशात डेल्टाक्रॉनचे प्रकरणं आढळले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रिंकूचा साडीमधील ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते घायाळ ! पहा फोटो

Next Post

खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींबाबत मोठा बातमी, सरकारने घेतला हा कठोर निर्णय

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींबाबत मोठा बातमी, सरकारने घेतला हा कठोर निर्णय

ताज्या बातम्या

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us