Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावदा येथे रासायनिक खतांच्या रॅकसाठी रेल्वे प्रशासनाची मंजुरी-खा.रक्षा खडसे

najarkaid by najarkaid
July 21, 2020
in जळगाव
0
सावदा येथे रासायनिक खतांच्या रॅकसाठी रेल्वे प्रशासनाची मंजुरी-खा.रक्षा खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

सावदा- येथे रावेर,यावल, बोदवड,मुक्ताईनगर,भुसावळ,चोपडा या तालुक्यात रासायनिक खत पुरवठा सुरळीत मिळावा व वारंवार टंचाईचा सामना करावा लागत असल्याने सावदा,निंभोरा व रावेर येथील केळी माल धक्क्यावर रासायनिक खतांच्या रॅकसाठी ऍग्रो डिलर्स असोसिएशनतर्फे लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू होता.
त्या अनुषंगाने खा रक्षा खडसे यांनी रेल्वेच्या जनरल मॅनेजर शी पत्र व्यवहार करीत रासायनिक खतांच्या रॅक पॉईंटसाठी प्रशासकीय मंजुरीची मागणी केली होती. डी आर एम गुप्ता यांनी रेल्वे धक्क्याला प्रशासकीय मंजुरीची प्रत दिली.सदर प्रत सावदा येथील रेल्वे स्टेशन कार्यालयात ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.

यावेळी सातोदचे माजी जिप सभापती हर्षल पाटील,बोदवड चे माजी जिप सदस्य अनिल खंडेलवाल,मुक्ताईनगर भाजपा अध्यक्ष रामभाऊ पाटील, सावद्याचे रावेर कृ उबा सदस्य पंकज येवले,उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी,ऍग्रो डीलर्सचे अध्यक्ष सुनील कोंडे,स्वप्नील पाटील,भाजपा रावेर तालुका सरचिटणीस जितेंद्र चौधरी सर,तांदलवाडीचे सदानंद महाजन,अतुल नेहेते,महेंद्र चौधरी यांसह सावदा व भुसावळ विभागाचे रेल्वे अधीकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी खा.रक्षा खडसे यांनी उपस्थितांसोबत रेल्वे धक्का,गोडाऊन,आदींची प्रत्यक्ष धक्क्यावर जाऊन पाहणी करून माहिती घेतली.रेल्वे विभागाच्या रॅकसाठी मंजुरी नंतर रासायनिक खत कंपन्या तसेच वितरकांचे हमीपत्र रेल्वे प्रशासनास देण्यात येणार असून हमाल व ट्रान्सपोर्ट उपलब्धीनंतर रॅक ची व्यवस्था सुकर होणार आहे.या रॅकमुळे रावेर,यावल सह बोदवड, भुसावळ व मुक्ताईनगर तसेच चोपडा तालुक्यातील पूर्व भागाला ही सावद्याचा रॅक पॉईंट सोयीचा होणार असल्याने कृषी विक्रेते व शेतकऱ्यांसाठी हा रेल्वे धक्का पुन्हा एकदा फायदेशीर ठरणार आहे.

असा होईल फायदा-
सावद्याहुन रावेर,यावल,भुसावळ,बोदवड, मुक्ताईनगर,चोपडा असे ०६ तालुके ५०किमीच्या अंतरात येतात त्यामुळे रासायनिक खत कंपनीच्या ट्रान्सपोर्ट खर्चात कपात होऊन बचत होईल तर याच परिसरात जिल्ह्यात सर्वात जास्त खतांची बारमाही मागणी असल्याने रॅक पॉईंट रेल्वेला ही आर्थिक उत्पन्न देणारा ठरेल.जळगावहून लांब असल्याने खतांचा कमी होणारा पुरवठा सुरळीत होईल.शेतकऱ्यांना वेळेत खते मिळतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महात्मा फुले बिग्रेड वतीने तहसीलदारांना निवेदन

Next Post

लांडोरखोरी, जळगाव व गणेशखिंड, पुणे यांना जैविक वारसा क्षेत्र घोषित करणार – वनमंत्री 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

लांडोरखोरी, जळगाव व गणेशखिंड, पुणे यांना जैविक वारसा क्षेत्र घोषित करणार - वनमंत्री 

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us