Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावदा पोलीसांनी जुगारी सावखेडा चिंचाटी अडयावर दिली धडक : सहा जणांना घेतलं ताब्यात

najarkaid by najarkaid
April 26, 2020
in जळगाव
0
सावदा पोलीसांनी जुगारी सावखेडा चिंचाटी अडयावर दिली धडक : सहा जणांना घेतलं ताब्यात
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर, (प्रतिनिधी) सावखेडा चिंचाटी परिसरात सावदा पोलीसांनी जुगारी सावखेडा चिंचाटी अडयावर धडक  देऊन सहा जणांना  ताब्यात घेतले आहे.
रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील सावखेडा चिंचाटी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात संचारबंदी व जमाव बंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असताना लाॅकडाऊन कालावधीत सावखेडा व चिंचाटी गावांच्या मध्यभागी शेतशिवारात अवैध जुगारी पत्त्यांचा खेळ अनेक दिवसांपासून जोरात सुरू होता, यामुळे शेतकरी, महिला शेतमजूर सह गावकरी वैतागले होते, कारणं केळी,मका पिकांचे नुकसान होतं होते, यांमुळे या अवैध जुगारी यांचा सावखेडा चिंचाटी परिसरात मोठा हैदोस मांजला होता, त्यामुळे परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते, यामुळेच सावदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहायक पोलिस निरीक्षक राहूल वाघ ,पिएसआय राजेंद्र पवार यांची चाणाक्ष व चतूरनिती , सुनियोजित आखणी करून सापळा पद्धतीने आणि योग्य रितीने या जुगारीवर पोलिसी कारवाईचा पंजा कसून कडक कारवाई करीत सावखेडा चिंचाटी अडयावर धडक दिली व सहा आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करून, त्यांना मोठ्या शिफायतीने ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पो.ना.मेहरबान तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोमल सिंह पाटील,पो.ना. युसूफ तडवी,पो.ना. देवेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू मराठे, आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल खैरनार, यांच्या पथकाने सापळा रचून आज दुपारी सावखेडा चिंचाटी परिसरात अवैध जुगारी अडयावर धडक देवून सहा आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.
या सावदा पोलीस स्टेशन च्या संवेदनशीलता, कर्तव्य तत्परतेने मुळे आणि जळगाव जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत आहे, म्हणून येथे जमाणारे 150 ते 200 जुगारी, विविध भागात येत होते, यामुळे संबंधित परिसरात कोरोना संक्रमण होण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती, म्हणून या परिसरात नागरिकांनी एक प्रकारे सुटकेचा निःश्वास सोडला आहे, कारण या शेत शिवारात सोशल डिस्टींगचे धिंडवडे या जुगारी, दारूडयांकडून दररोज निघत होते.
यामुळे सावदा पोलीस स्टेशनचे उपपोलिस निरीक्षक राहूल वाघ सह त्यांच्या टिमचे गावकऱ्यांकडून मनोमन आभार मानले जात आहेत,गेल्या अनेक दिवसांपासून लाॅकडाऊन कालावधी शेतशिवारात अवैध जुगारी धंदा जोरात सुरू होता, यामुळे शेतकरी, महिला शेतमजूर सह गावकरी वैतागले होते, कारणं केळी,मका पिकांचे नुकसान होतं होते, यांमुळे या अवैध जुगारी यांचा सावखेडा चिंचाटी परिसरात मोठा हौदस मांजला होता, त्यामुळे परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते, यामुळेच सावदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी राहूल वाघ उपपोलिस निरीक्षक यांच्या चतुर निती , सुनियोजित पद्धतीने आणि योग्य प्रत्यक्षात कडक कारवाई करून सावखेडा चिंचाटी अडयावर धडक दिली व सहा आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करून, त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पो.ना.मेहरबान तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोमल सिंह पाटील,पो.ना. युसूफ तडवी,पो.ना. देवेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू मराठे, आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल खैरनार, यांच्या पथकाने सापळा रचून आज दुपारी सावखेडा चिंचाटी परिसरात अवैध जुगारी अडयावर धडक देवून सहा आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.

या सावदा पोलीस स्टेशन च्या संवेदनशीलता, कर्तव्य तत्परतेने मुळे आणि जळगाव जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत आहे, म्हणून येथे जमाणारे 150 ते 200 जुगारी, विविध भागात येत होते, यामुळे संबंधित परिसरात कोरोना संक्रमण होण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती, म्हणून या परिसरात नागरिकांनी एक प्रकारे सुटकेचा निःश्वास सोडला आहे, कारण या शेत शिवारात सोशल डिस्टींगचे धिंडवडे या जुगारी, दारूडयांकडून दररोज निघत होते,.
यामुळे सावदा पोलीस स्टेशनचे सपो. निरीक्षक राहूल वाघ सह त्यांच्या टिमचे गावकऱ्यांकडून मनोमन आभार मानले जात आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी अपघातात ठार

Next Post

शिवसैनिक छोटू पाटील यांनी निंभोरा-तांदलवाडी गटात केले एक हजार माक्स वाटप

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us