Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी अपघातात ठार

najarkaid by najarkaid
April 26, 2020
in जळगाव
0
जळगाव महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी अपघातात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कालिंका माता चौकाजवळील महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने धडक दिल्यामुळे मोटारसायकलवरील महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी घडली ही महिला जळगावातील उस्मानिया पार्क परिसरातील रहिवाशी असून महानगर पालिकेत नोकरीला असल्याचे कळते.

मोटारसायकलवर तिच्यासोबत तिचा पती व लहान मुलगी असल्याचे सांगणयात येते. या अपघाताबाबत कळताच एमआयडीसी पालीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, आसीम तडवी, नीलेश पाटील, मुदस्सर काजी, भूषण सोनार आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतल. हा ट्रक अपघातानंतर पुढे काही अंतरावर निघून गेला होता. तो नशिराबाद येथील सिमेंट फॅक्टरीमध्ये सिमेंट भरण्यासाठी जात होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ : कोरोना बाधितांची संख्या दोन झाल्याने चिंता वाढली!

Next Post

सावदा पोलीसांनी जुगारी सावखेडा चिंचाटी अडयावर दिली धडक : सहा जणांना घेतलं ताब्यात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us