Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्यस्तरीय मेळावा व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन

najarkaid by najarkaid
February 28, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  राज्याच्या आरोग्य विभागामार्फत संपुर्ण राज्यातील शासकिय व निमशासकिय शाळा आणि अंगणवाडीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलीची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता “राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम” राबविण्यात येणार आहे. शाळा व अंगणवाडीमधील मुला-मुलीची विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार असून जन्मजात आजार व इतर आजारांवर विनामुल्य उपचार, संदर्भसेवा व विनामुल्य शस्त्रक्रिया मोहिम राबविण्यात येणार आहे.

राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार हे या कार्यक्रमाचे दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन करणार आहेत. तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित  पवार  यांच्या हस्ते इंदीरा गांधी मॉडेल स्कुल, औंध, पुणे येथे दि.०१ मार्च २०२५ ला सकाळी ८.३० वा. दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाणे जळगाव जिल्हयातील एकुण १५ तालुक्यात दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असुन उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरावर उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन अभिनव विद्यालय, प्रताप नगर, जळगांव येथे सकाळी ८.३० वाजता करण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा- मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणार !

Next Post

शेळगाव बॅरेज प्रकल्पातून पहिल्यांदाच सुटणार आवर्तन – 25 गावांना मोठा दिलासा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us