Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साडेतीन हजाराच्या गांजासह तरुणास घेतले ताब्यात,पाचोरा पोलिसांची कारवाई

najarkaid by najarkaid
April 6, 2024
in Uncategorized
0
साडेतीन हजाराच्या गांजासह तरुणास घेतले ताब्यात,पाचोरा पोलिसांची कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

शहर प्रतिनिधी / पाचोरा- पाचोरा शहरातुन साडेतीन हजाराच्या गांजासह तरुणास ताब्यात घेतल्याची कारवाई पाचोरा पोलिसांनी केली आहे. जळगांव चौफुलीवर नाकाबंदी करत असलेल्या पोलिस पथकाने सदरची कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, जळगांव चौफुलीवर नाकाबंदी करत असलेले पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना एक तरुण हातात पिशवी घेऊन संशयास्पदरित्या जात असतांना दिसला. पोऊनि धरमसिंग सुंदरडे यांनी तरुणाची विचारपूस करत पिशवीची झडती घेतली असता पिशवीत हिरव्या रंगाचा चिकट पदार्थ आढळुन आला. त्याचा वास घेतला असता गांजा सदृश भांग असल्याचे निष्पन्न झाले. तरुणास त्याचे नाव विचारले असता साई ज्ञानेश्वर चित्ते (वय – १९) असे सांगितले. त्यानंतर पोऊनि धरमसिंग सुंदरडे यांनी पोलिस स्टेशनमधुन पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पो. काॅ. योगेश सुरेश पाटील, व महिला पोलिस कॉन्स्टेबल शारदा भावसार यांना वजन काटा घेऊन पाचारण केले‌. हस्तगत करण्यात आलेल्या गांजा सदृश भांग चे वजन केले असता ३ हजार ४०० रुपये किंमतीचे गांजा सदृश भांग व साई चित्ते याचेजवळुन ९१० रुपये रोख हस्तगत करण्यात आले. साई चित्ते याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याने कार्यकर्त्यांची घुसमट   मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशीष शेलार यांची टीका  

Next Post

ब्रेकिंग ; भजपात प्रवेश करणार ; आ.एकनाथराव खडसे

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
ब्रेकिंग ; भजपात प्रवेश करणार ; आ.एकनाथराव खडसे

ब्रेकिंग ; भजपात प्रवेश करणार ; आ.एकनाथराव खडसे

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us