Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सहावीत शिकणाऱ्या मुलाने शेतात जाऊन घेतला गळफास ; पाचोरा तालुक्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
November 8, 2022
in जळगाव
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा | इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलाने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथे घडलीय. ऋषीकेश संतोष आवारे असे मृत मुलाचे नाव असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकी घटना?
ऋषीकेश संतोष आवारे याचे आई- वडील आणि मोठा भाऊ कापूस वेचणीच्या कामानिमित्त दुसऱ्याच्या शेतावर गेलेले होते. ऋषीकेश हा निम्म्या वाट्याने केलेल्या दुसऱ्याच्या शेतावर शेळ्या आणि बैल चारण्यासाठी गेलेला होता. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान शेळ्या घरी आणून बांधून ठेवल्या. नंतर शेतात कोणालाच न सांगता निघून गेला. सात वाजेच्या दरम्यान वडिलांनी गावात व गावातीलच असलेल्या मुलाच्या मामाकडे तपास केला असता तो आढळून आला नाही.

वडील संतोष लक्ष्‍मण आवारे व भाऊ अनिकेत हे दोघे शेतात ऋषीकेशचा शोध घेण्यासाठी गेले. यावेळी त्यांना ऋषीकेश हा झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी वडिलांनी व भावाने हंबरडा फोडला. पोलीस पाटील दत्तू पाटील यांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात दूरध्वनी वरून खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र ऋषीकेशच्या वडिलांनी त्याचे मृत्यू बद्दल संशय व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा..

‘या’ विषयावर कुणीही बोलू नये.. राज ठाकरेंच्या नेत्यांना सूचना

लग्नसराईत सोन्या-चांदीचे भाव वाढले, खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर

राज्यात ‘या’ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; युवा सेनेचे 7 जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर..

दरम्यान, ऋषीकेशचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सोमवार दि. ७ रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता ऋषीकेश वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ विषयावर कुणीही बोलू नये.. राज ठाकरेंच्या नेत्यांना सूचना

Next Post

राहुल गांधी महाराष्ट्रात, अन् तिकडे काँग्रेसच्या २६ नेत्यांनी राजीमाना देत केला भाजपात प्रवेश

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
राहुल गांधी महाराष्ट्रात, अन् तिकडे काँग्रेसच्या २६ नेत्यांनी राजीमाना देत केला भाजपात प्रवेश

राहुल गांधी महाराष्ट्रात, अन् तिकडे काँग्रेसच्या २६ नेत्यांनी राजीमाना देत केला भाजपात प्रवेश

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us