Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ईएसआयसीमध्ये 3600 पदांची मेगा भरती, असा करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
January 2, 2022
in शैक्षणिक, राष्ट्रीय
0
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ईएसआयसीमध्ये 3600 पदांची मेगा भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

10 वी आणि12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. कारण कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 3600 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ईएसआयीसीच्या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 3600 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.

या पदांची होणार भरती?
कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क , स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ यासह इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.

पात्रता काय असणार?

कर्मचारी राज्य विमा निगमने जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे 12 उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असलं पाहिजे. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. यासोबत त्यांना संगणक वापरण्याचे ज्ञान असणं आवश्यक आहे. एमटीएस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणं वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.

वेतन
अप्पर डिव्हिजनल क्लार्क पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला 25 हजार 500 ते 81 हजार 110 रुपये वेतन सातव्या वेतन आयोगानुसार दिलं जाणार आहे. तर स्टेनोग्राफर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला 18 हजारे ते 56 हजार 900 रुपये वेतन दिलं जाईल. एससी, एसटी आणि दिव्यांग, महिला उमेदवारांसाठी 250 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. तर, इतर प्रवर्गातील उमदेवारांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलंय.

अर्ज दाखल कसा करायचा?
स्टेप 1 : सर्वप्रथम ईएसआयसीची वेबसाईट esic.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2: मोबाईल नंबर, ईमेल आयडी नोंदवून अर्जातील माहिती भरा
स्टेप 3 : अर्जातील माहिती जतन करुन पुढील बटनावर क्लिक करा
स्टेप 4 : अर्जाचं शुल्क जमा करा.
स्टेप 5 : कागदपत्रं स्कॅन करुन अपलोड करा

महत्त्वाच्या तारखा
ESIC भरती 2022 अधिसूचना तारीख
– 28 डिसेंबर 2021
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १५ जानेवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022
परीक्षेची तारीख – लवकरच जाहीर केली जाईल

अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुंतवणुकीचा विचार करताय? पोस्टाच्या या योजनेत मिळेल सर्वाधिक 7.1% व्याज

Next Post

धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून : दोघांना अटक

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून : दोघांना अटक

धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून : दोघांना अटक

ताज्या बातम्या

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us