Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी जागेवर घरकुल बांधकाम करणं भोवले ; पाचोरा कु-हाड बु. सरपंच अपात्र

najarkaid by najarkaid
August 27, 2022
in जळगाव
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षेची तारीख वेळ जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

वाडी-शेवाडे ता. पाचोरा (प्रतिनिधि):- कु-हाड बु. ता पाचोरा येथील ग्राम पंचायतीचे सरपंच श्री उदयसिंग लखिचंद राठोड यांनी खाजगी मालकीची जागा मिळकर असतांना देखील सरकारी गावठान जागेवर अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे त्यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून श्री राजू सखाराम राठोड व श्री राजू भूरा राठोड यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर सखोल चौकशी होऊन शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण करून इंदिरा आवास योजनेतुन राहते घराचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे,जिल्हाधिकारी श्री डॉ. अभिजित राऊत. यांनी श्री उदयसिंग राठोड यांना सरपंच व सदस्य पदावरुन नुकतेच अपात्र ठरविले आहे.

या बाबत सर्विस्तर वॄत असे कि सरपंच श्री उदयसिंग राठोड यांचे नावे जागा मिळकत क्र 15 ही खाजगी जागा असतांना त्यांनी ग्रा प. जागा मिळकत क्र. 210 या सरकारी जमिनीवर विना परवानगी अतिक्रमण करुण घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे व एकत्र कुटुंब सह लाभ घेत असल्यामुळे त्यांना सदस्य व सरपंच पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून श्री राजू सखाराम राठोड व श्री राजू भूरा राठोड यांनी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 14.जे- 3 प्रमाणे जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे विवाद अर्ज क्र-27/ 022.ने तक्रार दाखल केली असता त्यावर कायदेशीर सुनावणी होऊन सरपंच यांनी स्वतःची खाजगी जागा मिळकत असताना देखील शासकीय गावठान जागा क्र 210 या जागा मिळकती वर इंदिरा आवास योजनेतुन घरकुल बांधकाम केले आहे तसेच सार्वजनिक जागेवर 16फुट जादा वाढीव बांधकाम केलेले आहे. सरपंच यांनी स्वत: ची खाजगी जागा सुरक्षित ठेऊन शासकीय व सार्वजनिक जागेवर अतिक्रमन केल्याचे सिद्ध झाल्यामुळे.

जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी उदयसिंग लखिचंद राठोड यांना ग्रा.प.सरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे.या निकाला मुळे ग्रामस्थांन म्हधे समाधानाचे वातावरण तयार झाले असुन. जिह्यातील ग्राम पंचायत पदाधिकारी यांचेत खळबळ उडाली आहे. तक्ररदार श्री राजू राठोड व श्री राजू भूरा राठोड. यांचे वतीने अँड. विश्वासराव भोसले.(पिंपरखेड) यांनी काम पाहिले. या निकाला कडे तालुक्याचे लक्ष्य लागुण होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलेचा लग्नासाठी तगादा.. प्रियकराने सुपारी देऊन काढला काटा

Next Post

सरकारी नोकरीची संधी… राज्याच्या पाटबंधारे विभागात निघाली या पदांसाठी भरती ; पहा संपूर्ण डिटेल्स

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवीय? मग ताबडतोब अर्ज करा, जाणून घ्या भरतीची पूर्ण माहिती

सरकारी नोकरीची संधी... राज्याच्या पाटबंधारे विभागात निघाली या पदांसाठी भरती ; पहा संपूर्ण डिटेल्स

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us