Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समाजसेवी संस्थांसाठी ऑक्सिजन ठरेल यंदाचं मल्हार हेल्प फेअर – ४

najarkaid by najarkaid
February 5, 2022
in जळगाव
0
समाजसेवी संस्थांसाठी ऑक्सिजन ठरेल यंदाचं मल्हार हेल्प फेअर – ४
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- सेवा कार्याचा कुंभमेळा म्हणून नावारूपास आलेले ‘मल्हार हेल्प फेअर’ यावर्षी १२,१३,१४ मार्च दरम्यान सागर पार्क येथे आयोजित होणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे गेल्या तीन वर्षांपासून आयोजन होत असताना गेल्या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे यात खंड पडला. यावर्षी पुन्हा जोमाने हेल्प फेअरची तयारी सुरु झाली असून सामाजिक संस्थांच्या माहितीचे संकलन व नोंदणी सुरु झाली आहे.

मल्हार हेल्प फेअर समाजातील गरजांची, गरजूंची आणि दानशूरांची एक जत्रा आहे. हा एक सोहळा आहे समाजातील निःस्वार्थ हिरो व सेवाभावी संस्थांच्या कार्याला गौरविण्याची. ही एक शाळा आहे मुलांमध्ये सेवाभाव व युवकांमध्ये आत्मविश्वास भरण्याची. ही एक संधी आहे समाजाचे ऋण फेडून सेवेचा सर्वोच्च आनंद अनुभवण्याची.

मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रकोपामुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यात सेवाभावी संस्थांची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. हीच वेळ आहे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची, त्यांना हिम्मत देण्याची, त्यांना यथायोग्य पाठबळ देण्याची.

या तीन दिवसीय प्रदर्शिनी मध्ये सेवा भावी संस्थांच्या व्यवस्थापन निगडित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. रोज सेवा महर्षी ची व्याख्याने राहतील. आरोग्य दुतांचा सत्कार ही येथे केला जाईल.या हेल्प फेअर मध्ये जिल्ह्यातील ३०-३५ उत्कृष्ट संस्थांना आमंत्रित केले जाते. या सोबत २० सेवामहर्षी ची माहिती ही प्रदर्शित केली जाते.

या प्रदशिनी मध्ये सहभागासाठी संस्थांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ते सर्वस्वी विना मूल्य असते. मात्र संस्थांची निवड ही निवड कमिटी तर्फे करण्यात येते. आयोजनाचा सर्व खर्च लोकसहभागातून गोळा केला जातो.

आयोजन कमिटीत अशोक जैन, भरत अमळकर, प्रकाश चोबे, गनी मेमन, नंदू अडवाणी, अमर कुकरेजा, चंद्रशेखर नेवे,प्रशांत मल्हारा व आनंद मल्हारा असून मल्हार कमुनिकेशन्स व लाईफ इस ब्युटीफूल फाउंडेशन मार्फत याचे आयोजन होत असते.

यात सहभागी होण्यासाठी संस्थांनी आपली माहिती nikhils.malharjal@gmail.com या ईमेल वर पाठवावी अथवा निखिल यांच्याशी ८४४६१०१७५२ वर संपर्क साधावा असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक

Next Post

अरे बापरे.. पर्यटनस्थळी सुरू होता वेश्या व्यवसाय, डम्मी ग्राहक पाठवला अन्…

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
अरे बापरे.. पर्यटनस्थळी सुरू होता वेश्या व्यवसाय, डम्मी ग्राहक पाठवला अन्…

अरे बापरे.. पर्यटनस्थळी सुरू होता वेश्या व्यवसाय, डम्मी ग्राहक पाठवला अन्...

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us