Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सदृढ शरीर स्वास्थ्यासाठी शाकाहारी होऊया !

najarkaid by najarkaid
September 30, 2020
in जळगाव
0
सदृढ शरीर स्वास्थ्यासाठी शाकाहारी होऊया !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) ता. १ आक्टोंबर–2020 या विश्व शाकाहार दिवसा निमित्त सुदृढ शरीर स्वास्थ करिता शाकाहारी होण्याचा संदेश रतनलाल सी. बाफणा यांनी दिला आहे.

त्यांनी सांगितले की संपुर्ण विश्व कोरोना संकटाने ग्रस्त झालेले आहे. तसेच सर्वांना माहिती आहे की चिन देशातील उहान शहराच्या मांसाहार मार्केट मधून याचा फैलाव झाला आहे. या महामारीने लाखों लोकांचे जीवन संकटात टाकले आहे. विश्वातील 175 देशांना याने ग्रासले आहे. अजूनही ही महामारी आहे. आपल्या सदृढ शरीर स्वास्थ्यासाठी शाकाहार अवलंबवा.  मांसाहाराने मॅड काऊ, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू व आता कोरोना महामारी जगाला भेट स्वरुपात दिला आहे. संपुर्ण जगात पोल्ट्री उद्योग वृद्धिंगत होत आहे. विश्वातील वैज्ञानिकांनी हे लक्षात आणून दिले आहे की पुढील महामारी ही याच पोल्ट्री उद्योगांमुळे संपूर्ण विश्वात पसरेल व जगातील लोकसंख्या कमी होऊन जाईल. त्या मुळे आपण शाकाहारी बनू शकता, मांसाहार करु नये असे नम्र आवाहन आर.सी.बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफणा यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एरंडोल येथे शिक्षक दाम्पत्याचा घर घर शाळा अनोखा प्रयोग !  

Next Post

शिक्षकेतर कर्मचारी व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीचे सर्व समन्वय यांना एन-मुक्ता प्राध्यापक संघटनेने जाहीर पाठींबा !

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us