Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्ता स्थापनेच्या पार्श्‍वभूमिवर खबरदारी ; पोलीस दलातर्फे जळगावात पथसंचलन

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in जळगाव
0
सत्ता स्थापनेच्या पार्श्‍वभूमिवर खबरदारी ; पोलीस दलातर्फे जळगावात पथसंचलन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – राज्यात सत्ता स्थापनेबाबतच्या घडामोडी पाहता शहरात कुठेही गालबोट लागू नये व खबरदारी म्हणून रविवारी पोलिसांकडून शहरात पथसंचलन करण्यात आले. या संचलनात रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सच 90 जवान व शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते

राज्यातील राजकीय घडामोडी पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शहरातून पथसंचलन करण्याचे आदेश सकाळीच जारी केले. त्यानुसार भुसावळ उपविभागाचे उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या नेतृत्वात सायंकाळी पाच वाजता शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. जिल्हा क्रिडा संकुल, कोर्ट चौक, नेहरु चौक, शनी पेठ, रथ चौक, सुभाष चौक, आठवडे बाजार, पांडे चौक, कंजरवाडा व तांबापुरा या भागातून संचलन झाल्यानंतर इच्छा देवी चौकात संचलन थांबविण्यात आले. तेथून सर्व अधिकारी, कर्मचारी आपआपल्या पोलीस ठाण्यात तर रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स नियंत्रण कक्षात रवाना झाला.

रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचे 90 जवानांचा सहभाग
या संचलनात रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचे डेप्युटी कमाडंट रवी मिश्रा, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ, शनी पेठचे विठ्ठल ससे, जिल्हा पेठचे अकबर पटेल, रामानंद नगरचे अनिल बडगुजर, शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक दिलीप पाटील, संदीप पाटील यांच्यासह 200 कर्मचारी, रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सच 90 जवान व शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक लढवण्यास बंदी?

Next Post

जैन इरिगेशनमध्ये प्रवेश करतांना सुपरवायझरला ट्रकने उडविले

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
जैन इरिगेशनमध्ये प्रवेश करतांना सुपरवायझरला ट्रकने उडविले

जैन इरिगेशनमध्ये प्रवेश करतांना सुपरवायझरला ट्रकने उडविले

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us