Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट

najarkaid by najarkaid
December 9, 2019
in जळगाव
0
संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना   राज्य शासनाच्या 9 जानेवारी, 2017 च्या शासन निर्णयानुसार   त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणाऱ्या जे सैनिक अविवाहीत आहेत व ते देशाचे संरक्षण करतांना शहिद झाले आहेत, अशा अविवाहित शहिद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशितांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.

मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 139 अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 127 अन्वये महानगरपालिका व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम 105 अन्वये नगरपरिषदा, नगरपंचायती मालमत्ता कराची आकारणी करतात. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणाऱ्या , देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता नि:स्वार्थीपणे देशाचे संरक्षण करताना बजाविण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीकरीता संरक्षण दलातील शौर्य पदकधारकांना आणि माजी सैनिकांच्या विधवांना त्यांच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेच्या मालमत्ता करातून  9 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार सूट देण्याचा निर्णय  राज्य शासनाने घेतला आहे.

तरी संरक्षण दलातील शौर्य पदकधारक सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे करमाफीस पात्रतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे आणि मालमत्ता कर माफीचा लाभ घ्यावा. असे आवाहन  राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी, जळगाव किरण देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेचं मतदान

Next Post

भाजपा प्रदेश कार्यालयात जल्लोष

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us