Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संयुक्त राष्ट्र संघात हिंदीला आधिकारिक भाषा म्हणून मान्यता मिळावी : डॉ. जगदीश चव्हाण

Editorial Team by Editorial Team
January 10, 2022
in जळगाव
0
संयुक्त राष्ट्र संघात हिंदीला आधिकारिक भाषा म्हणून मान्यता मिळावी : डॉ. जगदीश चव्हाण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी – येथील इकरा शिक्षण संस्था व्दारा संचलित एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालयाच्या हिंदी विभागा तर्फे आंतरराष्ट्रीय हिंदी दिवसा निमित्त भोळे महाविद्यालय,भुसावळचे हिंदी विभाग प्रमुख डॉ जगदीश चव्हाण यांचे ‘ विश्वभाषा हिंदी –दशा व दिशा’ विषयावर ई- व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आय एम पिंजारी होते. कार्यक्रमाची प्रस्तावना हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ राजेश भामरे यांनी विषद केली. कार्यकमात डॉ चांद खान , डॉ राजू गवरे , डॉ वकार शेख यांनीही मार्गदर्शन केले . आपल्या व्याख्यानात डॉ जगदीश चव्हाण मार्गदर्शन करताना म्हटले कि भविष्यात निश्चित हिंदी विश्व भाषा म्हणून मान्यता मिळेल . परंतु त्यापूर्वी भारतात माध्यम भाषा म्हणुन तिचा स्वीकार झाला पाहिजे. सर्व प्रथम ती ज्ञान भाषा, व्यापाराची भाषा, विज्ञान व तंत्रज्ञानाची भाषा ,विधी भाषा, स्तरीय साहित्यिक भाषा ,रोजगाराची भाषा, प्रयोजन मूलक भाषा म्हणुन ती समृद्ध झाली पाहिजे.

भविष्यात राजकीय नेत्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची आधिकारिक भाषा म्हणून मान्यता मिळविण्यास प्रयत्न करावा .नवीन शिक्षण नीतीत अध्यापन कार्यात राज्यांनी हिंदीचा स्वीकार करावा.तसेच माध्यम भाषा करीता हिंदी विद्वानांनी हिंदीत ग्रंथ लेखन करावे,अनुवाद करावे . कार्यक्रमात ऑनलाईन व्दारे हिंदीच्या साहित्यिक पत्रिकाबद्दल माहिती देण्यात आली . विभिन्न कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ राजेश भामरे यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कामाची बातमी: आधार कार्डवरून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ‘इतके’ रुग्ण आढळले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

जळगाव जिल्ह्यात आज 'इतके' रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us