Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संभाजी सेनेने आंदोलनाचा इशारा देताच महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू !

najarkaid by najarkaid
November 14, 2019
in जळगाव
0
संभाजी सेनेने आंदोलनाचा इशारा देताच महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू !
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (प्रतिनिधी) – धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील तरवाडी ते कन्नड घाटाच्या पायथ्यापर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी झालेली असल्यामुळे संभाजी सेनेच्या वतीने संबंधित प्रशासनाला दिनांक १ नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन १४ नोव्हेंबर पर्यंत काम सुरू न झाल्यास १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावरील मेहुणबारे या गावी प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणारे कोणत्याही परिस्थितीत शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला होता परंतु प्रशासनाला संभाजी सेनेच्या यापूर्वीच्या अनेक आंदोलनांचा अनुभव असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी दिनांक १४ नोव्हेंबर पासूनच महामार्ग दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू केले आणि तशा आशयाचे पत्र संभाजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील तालुका उपाध्यक्ष विजय देशमुख तालुका संघटक कृष्णा कोळी तालुका संपर्क प्रमुख रवींद्र महाजन शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष अमर भोई कामगार आघाडीचे पंकज गढरी शेतकरी आघाडी तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख कामगार गाडी तालुका उपाध्यक्ष सोनू महाजन कामगार आघाडीचे प्रमोद महाजन यांच्या उपस्थितीत देण्यात आले सदर काम सुरू झाल्यामुळे तालुक्यातील जनतेने आणि प्रवासी बांधवांनी समाधान व्यक्त केला आणि संभाजी सेनेचे अभिनंदन करून आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेची 15 रोजी पाचोऱ्यात महत्वपूर्ण बैठक !

Next Post

आघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या मंजुरीनंतर राज्यात नवं सरकार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us