Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ! स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेवर मालकाकडून अत्याचार

Editorial Team by Editorial Team
March 16, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शहरातील रिंगरोडवरील स्पा सेंटरमध्ये कामाला असलेल्या २८ वर्षीय महिलेवर मालकाने अत्याचार केल्याचा संतापजनक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर उरलेला पगार देणार नसल्याचीही धमकी मालकाने दिली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावमधील रिंगरोडवरील सी सल्ट स्पा सेंटरमध्ये गेल्या ५ महिन्यापासून हरियाणा राज्यातील २८ वर्षीय महिला नोकरीला आहे. दत्तू लक्ष्मण माने (रा. नाशिक) हा स्पा सेंटरचा मालक असून सेंटरमध्ये दिपक बडगुजर आणि पंकज जैन हे मॅनेजर म्हणून काम पाहतात. २४ फेब्रुवारीरोजी सेंटरचे मालक दत्तू माने हा नाशिकहून जळगावातील सेंटरवर आला.

सायंकाळी महिला एकटी असतांना दत्तू माने याने महिलेकडून मसाज करून घेतला. त्यावेळी त्याने महिलेशी जबरदस्ती करून अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर उरलेला पगार देणार नाही अशी धमकी दिली. मॅनेजर दिपक बडगुजर आणि पंकज जैन यांनी देखील विनयभंग केला. त्यानंतर महिलेला कामावरून काढून टाकले. महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दत्तू लक्ष्मण माने , दिपक बडगुजर आणि पंकज जैन दोन्ही यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहेत .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PM किसान ! शेतकऱ्यांनो ‘हे’ काम त्वरित पूर्ण करा, अन्यथा पैसे मिळू शकणार नाहीत

Next Post

लोकसभेत सुप्रिया सुळे झाल्या आक्रमक, म्हणाल्या आई-बाप काढायचे नाहीत

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us