Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ! सार्वजनिक सौचालायात घुसून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार

Editorial Team by Editorial Team
April 9, 2022
in राज्य
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : पुण्यात एक संतापजनक प्रकार समोर आला असून सार्वजनिक सौचालायात भर दिवसा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात संशयित नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पुणे स्टेशनजवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही कुटुंबीयांसह पुणे स्टेशन परिसरातच राहण्यास असून साफसफाईची कामे करते. शुक्रवारी दुपारी ते सार्वजनिक शौचालयात गेले असता आरोपी ही तिच्यापाठोपाठ शौचालयात गेला. त्यानंतर तिला खाली पाडून जबरदस्तीने त्याची शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पळून गेला. दरम्यान, पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडली. पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

हे पण वाचा :

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरट्यांचा डल्ला ; तब्बल इतक्या कोटीचा ऐवज लांबविला

धक्कादायक ! ३ वर्षाच्या लेकीसह आईची धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

कर्जबाजारीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

आ. गिरीश महाजनांच्या उपस्थित ५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Video ! उर्फी जावेदने घातला असा ड्रेस कि करावा लागला अश्लील कमेंट्सचा सामना

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या कुटुंबीयांचा चांगला ओळखीचा आहे. तो दररोज पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटत होता. तर हा प्रकार झाल्यापासून तो बेपत्ता आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरट्यांचा डल्ला ; तब्बल इतक्या कोटीचा ऐवज लांबविला

Next Post

‘या’ भोजपुरी अभिनेत्रीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
‘या’ भोजपुरी अभिनेत्रीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल

'या' भोजपुरी अभिनेत्रीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us