Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक! पोटच्या मुलीवर जन्मदात्या बापाने केला ११ वर्षे लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटक

Editorial Team by Editorial Team
May 31, 2022
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. अवघ्या सहाव्या वर्षी जन्मदात्या बापाचीच स्वतःच्या मुलीवर वाईट नजर पडली आणि घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू झाले. तब्बल 11 वर्षे ही नरकयातना भोगल्यावर सुटका व्हावी म्हणून युवती घरातून पळून गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्या 17 वर्षीय युवतीने आपबिती कथन केली. ते ऐकून पोलिसांच्या पाया खालची जमीनच सरकली. यानंतर मुकुंदवाडी व पुंडलीकनागर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता गुन्हा दाखल करून आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकल्या.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 12 वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी त्या बेपत्ता मुलीचा शोध घेऊन तिला परभणी जिल्ह्यातून औरंगाबादला आणले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणले. त्या मुलीला ठण्यातिल महिला अधिकाऱ्यांनी विश्वासात घेत विचारपूस केली असता. वडीलच अत्याचार करीत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. अवघ्या 6 वर्षाची असताना बापाची वाईटनजर तिच्यावर पडली होती. तेंव्हा पासून जन्मदाता बापच लैंगिक अत्याचार करीत होता. तब्बल 11 वर्षे ही नरकयातना तिने निमूटपणे सहन केली. दीड महिन्यांपूर्वी पुन्हा आरोपी बापाने इच्छे विरुद्ध युवतीवर बलात्कार केला. त्यामुळे ती परभणी जिल्ह्यातील एका मित्राकडे पळून गेली होती, अशी माहिती तिने पोलिसांकडे दिली.

हे पण वाचा :

नवऱ्यावरील राग अनावर! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले

सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! कसारा घाटातील मेगा ब्लॉकमुळे मुंबईकडे धावणाऱ्या या गाड्या विलंबाने धावणार

दिशा पटानीचा किलर लूक पाहून चाहते घायाळ !

महाराष्ट्र हरला ! अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून फरपटत शेतात नेत केला बलात्कार

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार आरोप बापा विरोधात गुन्हदाखल करून अटक केली आहे. हे प्रकरण पुंडलिकनगर पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने झिरो ने तो वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक भ्रह्मा गिरी यांनी दिली. स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणारी नाराधमाणे सन 2013 मध्ये एका 7 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. या गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिवसेंदिवस औरंगाबाद शहरात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे मात्र पोलीसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची मोठी संधी..’या’ बँकेत 300 हून अधिक पदांची भरती, लगेचच करा अर्ज

Next Post

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो लक्ष द्या : ‘महाबीज’च्या या उपक्रमात मिळेल मोफत बियाणं

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचना

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us