Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजय राऊतांचा पहिला हल्ला राज ठाकरेंवर; काय म्हणाले वाचा..

Editorial Team by Editorial Team
November 10, 2022
in राजकारण, राज्य
0
संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार, म्हणाले, आज हिंदुत्वासाठी काळा दिवस
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत तुरुंगात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका करत राऊतांनी स्वतःशी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं म्हंटल होत, त्याच विधानाचा आधार घेत संजय राऊत यांनी आता राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.

काय म्हणाले राऊत?
राऊत म्हणाले, मला राज ठाकरेंना सांगायचं आहे की, ईडीने मला केलेली अटक बेकायदेशीर होती हे कोर्टाने सांगितलं आहे. राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसं सावरकर होते, अटल बिहारी वाजपेयी होते. मी माझा एकांत सत्कारणी लावला” असं संजय राऊत म्हणाले. राजकारणात तुरुंगात जावं लागतं, मीही गेलो, असं म्हणत त्यांनी टिळक आणि वाजपेयी यांचाही उल्लेख केला.

दरम्यान, माझ्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही. जे मला भोगावं लागलं, ते मी भोगलं. राजकारणात हे होत असत. मी याबाबत कोणाला दोष देणार नाही असं संजय राऊत म्हणाले. मी येत्या काही दिवसात मी शरद पवारांना भेटणार आहे. मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही भेटणार आहे आणि माझ्याबाबत काय झालं हे त्यांना सांगणार आहे. मी देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे कारण हे राज्य फडणवीसच चालवत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घसरणीनंतर सोन्याचा भाव झपाट्याने वाढला ; हा आहे आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

Next Post

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्री गुपचूप तिच्या घरी पोहोचला, मात्र कुटुंबियांनी पकडलं, मग..

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्री गुपचूप तिच्या घरी पोहोचला, मात्र कुटुंबियांनी पकडलं, मग..

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्री गुपचूप तिच्या घरी पोहोचला, मात्र कुटुंबियांनी पकडलं, मग..

ताज्या बातम्या

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us