Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संचारबंदीच्या काळात दुकानात निघाले तब्बल २५० ग्राहक ; पालिकेकडून दुकान सील

najarkaid by najarkaid
May 4, 2021
in जळगाव
0
संचारबंदीच्या काळात दुकानात निघाले तब्बल २५० ग्राहक ; पालिकेकडून दुकान सील
ADVERTISEMENT

Spread the love

    रावेर,(भागवत महाजन)-रावेर येथील स्टेशन रोडवर भुसावळ येथील व्यापाऱ्यांच्या एका कापड मॉलमध्ये संचारबंदीच्या काळात प्रंचड गर्दी झाल्याची गो पनिय बातमी पालिकेच्या पथकाला मिळाली असता, दुकान मालकाने पथकास दंडाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, पथकातील अधिकारी दुकानात शिरले असता, त्यांना प्रंचड गर्दी आढळून आल्यावर याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देण्यात आली असता पालिका, महसूल व पोलीस रावेर तहसिल प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले,यानंतर आता बसलेल्या तब्बल २५० जणांना बाहेर काढण्यात आले.

    शॉपिंग मॉलमध्ये जाण्यासाठी चोरटा मार्ग तयार करण्यात आला असल्याने,अधिकार्यांनी या प्रकरणी चौकशीसाठी दुकातानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.दुकानात मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी कोरोनाला आयते आमंत्रण देण्यासारखे असून,सदरील ठिकाण सुपर स्प्रेडर ठरत असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी ‘नजरकैद’ शी बोलताना दिली आहे.

    सकाळी ११ वाजेपासून संचारबंदी सुरु झाल्यावर,यादुकानात गर्दी असल्याची माहिती पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यावर पथकाच्या तपासणीत तब्बल २५० ग्राहक मिळून आल्याने,एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती पथकाने मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना दिल्यावर ते तातडीने या ठिकाणी हजर झाले.

    त्यांच्या नंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तहसीलदार उषाराणी देवगुणे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे देखील या ठिकाणी हजर झाले.दुकानातील सर्व महिला व पुरुष अशा २५० ग्राहकांना बाहेर काढण्यात आले.या नंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन,दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.याबाबत कायदेशीर दंडात्मक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली.

    कारवाई वेळी अधिकारी दुकानात पोहचल्यावर दुकान मालकाने मै लोगोके लिये दुकान चालू किया था अशी गर्विष्ठ भाषा वापरून अधिकाऱ्याचा अपमान केला, यावेळी पोलीस कर्मचारी भागवत धांडे यांनी मालकाचा यावर खरपूस समाचार घेतला.

    Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटतेय…रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 90 टक्क्यांच्यावर

Next Post

खा. रक्षा खडसेनीं स्वखर्चातून दिले कोविड रुग्णांसाठी औषधे ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले…

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
खा. रक्षा खडसेनीं स्वखर्चातून दिले कोविड रुग्णांसाठी औषधे ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले…

खा. रक्षा खडसेनीं स्वखर्चातून दिले कोविड रुग्णांसाठी औषधे ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले...

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us