Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रुती किशोर काळकर उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रवाना

najarkaid by najarkaid
October 19, 2020
in जळगाव
0
श्रुती किशोर काळकर उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रवाना
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल, (प्रतिनिधी) – एरंडोल येथील अँड किशोर काळकर विभागीय संघटन मंत्री तथा जनजातीय महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख यांची सुकन्या.हिची उच्च शिक्षणासाठी युके येथील लंडन जवळील ब्रिस्टल येथील विश्व विद्यालय येथे काँंन्टम कम्प्युटर येथे मास्टर डिग्रीसाठी निवड झाली झाली आहे.
श्रुतीचे लहानपणीचे शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल, पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण काशिनाथ पलोड जळगाव येथे घेतले. गव्हर्मेंट पॉलीटेक्निक जळगाव येथे कंप्यूटर इंजिनियर म्हणून डिप्लोमाचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी पी.आय.सी. टी. पुणे येथे इंजिनीरिंग शिक्षण पूर्ण केले.रिफ्लेक्सीस या मल्टी नॅशनल कंपनी मध्ये दोन वर्ष नोकरी केली.तसेच नोकरी करत असताना सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी केली नंतर जी.आर. ई.आणि टोफेल स्पर्धात्मक परीक्षा नोकरी करत असताना दिल्या. या स्पर्धात्मक परीक्षेच्या आधारावर जगातील 47 व्या असलेली युके येथील लंडन जवळील ब्रिस्टल येथील विश्व विद्यालय येथे काँंन्टम कम्प्युटर येथे मास्टर डिग्रीसाठी निवड झाली झाली आहे.तरी श्रुती ही उच्चशिक्षणासाठी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथून जाणार आहे.तिच्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री गिरीश महाजन,खासदार उन्मेष पाटील ,आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश दादा चव्हाण ,माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार रंजनाताई पाटील, शिक्षण सभापती रवींद्र भाऊ पाटील, माजी सभापती पोपट तात्या भोळे, नाशिक विभागातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्ते पदाधिकारी एरंडोल येथील ज्येष्ठ समाजसेवक शालिक भाऊ गायकवाड सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव तसेच महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर आदींनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘जागर स्वच्छतेचा’ चित्ररथाला जिल्हाधिका-यांच्या हस्ते हिरवी झेंडी

Next Post

तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला नुकसानग्रस्तांना दिलासा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us