Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : २४ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात होणार दाखल?

Editorial Team by Editorial Team
May 15, 2022
in राज्य
0
महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : मान्सून संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 48 तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच मान्सूनपूर्वी पाऊस (rain) होण्याची शक्यता वाढली आहे.

यंदा मान्सून चार दिवस अगोदरच दाखल होणार असून सध्या अंदमान आणि निकोबार बेटांजवळ मान्सूनची प्रगती होत आहे. आगामी ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा किंचित घसरला असल्याचा दिसून येतोय

शनिवारी वर्धा येथे सर्वाधिक ४६.५ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली होती, तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी कमाल तापमान २९.७ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. विदर्भात सरासरी तापमानापेक्षा ३.५ ने कमाल तापमानात वाढ झाली आहे.

हे पण वाचा :

खळबळजनक ; पोटच्या मुलीवरच बापकडून अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल

पाचोरा हादरले ! अल्पवयीन मुलीला उचलून नेत पाच ते सहा जणांचा सामूहिक अत्याचार

खरेदीची संधी… आठवडाभरात सोने 1000 रुपयाहून अधिकने झाले स्वस्त

गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी, केंद्राचा महत्वाचा निर्णय

8वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या

प्रमुख शहरांतील तापमान
वर्धा ४६.५, चंद्रपूर ४६.२, ब्रह्मपुरी ४५.४, नागपूर ४५.४, यवतमाळ ४५.०, अमरावती ४४.८, अकोला ४४.६, वाशिम ४३.५, गोंदिया ४३.८, परभणी ४३.४, जळगाव ४१.५, गडचिरोली ४१.४, औरंगाबाद ४१.२, बुलडाणा ४०.७,सोलापूर ४०.२ , उस्मानाबाद ३९.०, सातारा ३८.५, नाशिक ३६.४, सांगली ३५.४,कोल्हापूर ३३.५, रत्नागिरी ३३.४, मुंबई ३३.६, महाबळेश्वर २९.७.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक… चक्क महाविद्यालयातच विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी ; ४ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल , जळगाव येथील घटना

Next Post

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्व हादरले

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्व हादरले

ऑस्ट्रेलियाच्या 'या' माजी क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्व हादरले

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us