Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध करून द्या ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

najarkaid by najarkaid
July 6, 2022
in जळगाव
0
शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध करून द्या ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड, (सचिन पाटील)- बोदवड तालुक्यात रासायनिक खतांचा अनियमित पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे. यासाठी बोदवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व कृषी अधीकाऱ्यांकडे निवेदन देत रासायनिक खत उपलब्ध व्हावे अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असून तालुक्यात कोणत्याच प्रकारचे खते उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बोदवड तालुक्यातील काणत्याही कृषि केंद्रावर खतं उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला अजून त्याची खतांअभावी धावपळ होत आहे.तरि स्तरावरून शासन दरबारी पाठ पुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपले स्तरावरून योग्य ते सहकार्य करून येत्या २ ते ३ दिवसात रासायनिक खते उपलब्ध करून मिळावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदन देतांना राष्ट्रवादी किसान सेल जळगाव जिल्हाउपाध्यक्ष वामनराव ताठे,नगरसेवक भरत अप्पा,राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष आबा पाटील,माजी सभापति किशोर गायकवाड़,राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर,मधुकर भाऊ राणे,डॉ.सेलचे डॉ काजळे,संजय भाऊ वराडे,जीवन राणे,रविंद्र भाऊ खेवलकर,मधुकर पाटिल,नईम खान बागवान,विजय चौधरी,किरण वंजारी,फिलाभाई राजपूत,लतीफ शेख,अनंदा पाटील यांच्या सहित राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, हे मला आधीच माहिती होतं ; अमृता फडणवीसांचा मोठा खुलासा

Next Post

चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष? ‘या’ 3 नेत्यांची नावं चर्चेत

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष? ‘या’ 3 नेत्यांची नावं चर्चेत

चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष? 'या' 3 नेत्यांची नावं चर्चेत

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us