Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे दर निश्चित ; कोणत्या पिकासाठी किती कर्ज मिळणार?

Editorial Team by Editorial Team
May 21, 2023
in राज्य
0
केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?
ADVERTISEMENT

Spread the love

देशातील बहुतांश शेतकरी मान्सूनच्या पावसावर खरीप हंगाम घेतात. मात्र मान्सूनच्या आगमनाला जवळपास एका महिन्याचा काळ शिल्लक असून खरीप हंगाम देखील येत्या एका महिन्यात सुरू होणार आहे. या हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आणि शेतीसाठी पैशांची गरज भासणार आहे.  या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कपाशी या पिकाकरीता हेक्टरी साठ हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.

यामुळे अमरावती जिल्ह्यात काही बँकांनी खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप सुरू केले होते. दरम्यान राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत अमरावती जिल्ह्यासाठी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी 1450 कोटी रुपयांचे लक्षाॅंक देण्यात आले आहे.  आता आपण कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती कर्ज मिळणार याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

हाती आलेल्या माहितीनुसार या खरीप हंगामासाठी बँकेच्या माध्यमातून कापूस (कोरडवाहू) ६० हजार, कापूस (बागायती) ७० हजार, ज्वारी – ३१ हजार, तूर – ४० हजार, सोयाबीन – ५१ हजार, सूर्यफूल -२७ हजार, उडीद- २४ हजार, गहू – ४२ हजार, करडई – ३४ हजार, हरभरा (जिरायती) – ४० हजार,

हरभरा (बागायत) – ४५ हजार, धान – ४५ हजार, कांदा – ७२ हजार, भाजीपाला – ४५ हजार, भुईमूग खरीप- ४२ हजार, भुईमूग (उन्हाळी)- ५० हजार, संत्रा- १.०५ लाख, केळी – १.१० लाख, ऊस – १.४५ लाख या दराने पीक कर्ज वाटप केले जाणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनाला चटका लावणारी घटना! वाढदिवसाच्या दिवशी कुलरचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू

Next Post

12वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी..! भारतीय हवाई दलात मोठ्या भरतीची घोषणा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
12वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी..! भारतीय हवाई दलात मोठ्या भरतीची घोषणा

12वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी..! भारतीय हवाई दलात मोठ्या भरतीची घोषणा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us