Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शरद पवार, पीएम मोदींमध्ये तासभर चर्चा; पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना बोलावले

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in राष्ट्रीय
0
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शरद पवार, पीएम मोदींमध्ये तासभर चर्चा; पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना बोलावले
ADVERTISEMENT

Spread the love

  • राष्ट्रपती राजवटीमुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप करणे गरजेचे – पवार
  • पवारांची भेट घेतल्यानंतर मोदींनी गृहमंत्री अमित शहांशी केली चर्चा

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीकडे सर्वसामान्य नागरिकांसह सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष वेधले होते. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पवारांनी मोदींना एक पत्र सोपविले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे. सोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने यावर उपाययोजना करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

राष्ट्रपती राजवटीमुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप करणे गरजेचे – पवार 

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कैफियत मांडली. पवारांनी आपण राज्यातील दोन जिल्ह्यांचा दौरा करून पाहणी केली. परंतु, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यभर शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी सध्या गोळा केली जात असून लवकरच आपल्यासमोर मांडली जाईल असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. अशात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन तातडीने लक्ष घालणे अतिशय महत्वाचे आहे. आपण तातडीने यासाठी उपाय आणि मदत केल्यास आपला आभारी राहील असे पवारांनी म्हटले आहे.

पवारांच्या भेटीनंतर पंतप्रधानांची अमित शहांसोबत चर्चा

शरद पवार यांची भेट घेत असताना पंतप्रधानांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा केली होती. तसेच पवारांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोलावून घेतले. उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्राकडून आपातकालीन मदत जाहीर करण्याचे अधिक केंद्रीय गृहमंत्रालयाकडे असतात. त्यामुळेच पवारांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर पुढील रुपरेषा ठरवली जाणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिक महापौर निवडणूक: शिवसेनेचा भाजपला धक्का

Next Post

१० दिवसात दंड न भरल्यास आता वाहनचालकांना होणार अटक

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
१० दिवसात दंड न भरल्यास आता वाहनचालकांना होणार अटक

१० दिवसात दंड न भरल्यास आता वाहनचालकांना होणार अटक

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us