Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांचे हे आंदोलन म्हणजे नौटंकी, गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Editorial Team by Editorial Team
February 12, 2023
in जळगाव
0
मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. यांना सोडणार नाही ; गुलाबराव पाटील का भडकले??
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : कापसाला भाव मिळावा यासाठी बुलढाण्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून कापसाला भाव मिळावा यासाठी बुलढाण्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचा प्रकार घडला. या प्रकारावर राज्यभरातून सरकारवर टीका होत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बुलडाण्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोनाला ते नौंटकी म्हणाले आहेत.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली आहे. लाठीमार करणं चुकीचा आहे, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी आंदोलन आहे. हे मला पसंत नाही. आंदोलनाचे अनेक मार्ग आहेत. अतिरेक करणं चुकीचा आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

हे पण वाचा..

भरधाव कारने वरातीत नाचणाऱ्या लोकांना उडवले ; घटनेचा थरार व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक ! काक आणि भावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Big Breaking ! राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर ; नवे राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती?

नोकरीत बढतीचे योग, थांबलेली कामे पूर्ण होतील ; आज काय म्हणते तुमची राशी?

मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून एका कार्यक्रमासाठी ते जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याबरोबरच वेगवेगळे कार्यक्रम घेतले पाहिजे. त्याच माध्यमातून डोळ्यांचं शिबिर झालं. यात महागड्या डोळ्यांच्या लेन्स रुग्णांना बसवून देण्यात आल्या. त्या रुग्णांना भेटण्यासाठी आलो’, असल्याचं यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी रमाई यांच्या जयंतीनिमित्त असं बोलताना एकनाथ शिंदे यांच्या जयंतीनिमित्त, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यानंतर लगेच त्यांनी चूक सुधारली आणि वाढदिवसानिमित्ताने, असा उल्लेख केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भरधाव कारने वरातीत नाचणाऱ्या लोकांना उडवले ; घटनेचा थरार व्हिडीओ व्हायरल

Next Post

राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us