Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

Editorial Team by Editorial Team
February 12, 2023
in राजकारण, राज्य
0
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :  एकीकडे राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटातील अनेक नेते-पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला लावले. शिंदे गटापाठोपाठ आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

ठाण्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये दशरथ तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील राष्ट्रवादीचे चार माजी नगरसेवक हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

शरद पवारांचे निकटवर्तीय
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकराने दशरथ तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. दशरथ तिवरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, टीडीसी बँक अध्यक्ष, जिल्हापरिषद सदस्य , जिल्हा परिषद कृषी सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, मुंबई बँकेचे संचालक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, आणि आता महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांचे हे आंदोलन म्हणजे नौटंकी, गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Next Post

मुलीने प्रपोज नाकारला ; पीडित मुलगी आंघोळ करत असताना तरुणाने केलं धक्कादायक कृत्य

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
मुलीने प्रपोज नाकारला ; पीडित मुलगी आंघोळ करत असताना तरुणाने केलं धक्कादायक कृत्य

मुलीने प्रपोज नाकारला ; पीडित मुलगी आंघोळ करत असताना तरुणाने केलं धक्कादायक कृत्य

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us