Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव कारने वरातीत नाचणाऱ्या लोकांना उडवले ; घटनेचा थरार व्हिडीओ व्हायरल

Editorial Team by Editorial Team
February 12, 2023
in राष्ट्रीय
0
भरधाव कारने वरातीत नाचणाऱ्या लोकांना उडवले ; घटनेचा थरार व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

एका भरधाव वाहनाने वरातीत नाचणाऱ्या लोकांना उडवले. या भीषण अपघात एकाचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला बेदम चोप दिला आहे. ही घटना हरिद्वारच्या बहादराबादमध्ये घडलीय. पोलीस अपघातस्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

शुक्रवारी रात्री बहादरबादच्या धनौरी रोडजवळील सरदार फार्म हाऊसमध्ये ग्राम बेलडा जवळ वरातील काही लोक नाचत होती. त्यावेळी एक भरधाव कार वरातीत शिरली. ही भरधाव वरातीत शिरल्याने मोठा अपघात झाला.

घुड़चढ़ी में घुसी बेकाबू कार ने बारातियों को रौंदा, बैंड वाले की मौत, 31 घायल… वीडियो में देखें: #dainikjagran pic.twitter.com/4sBltiS6oa

— Neha Bohra (@neha_suyal) February 11, 2023

या अपघातात सागर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर अपघातात एकूण ३१ जण जखमी झाले. अपघातानंतर वरातीतील लोकांना कार चालकाला बेदम मारहाण करत जखमी केले.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस धिकारी नितेश शर्मा आणि इतर पोलीस कर्मचारी अपघातस्थळी हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांनी अपघातस्थळी नियंत्रण मिळवलं. या अपघाताच व्हिडि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संरक्षण मंत्रालयाअंतर्गत 10वी,12वी, ITI पाससाठी भरती.. तब्बल 81000 पर्यंत पगार मिळेल

Next Post

शेतकऱ्यांचे हे आंदोलन म्हणजे नौटंकी, गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. यांना सोडणार नाही ; गुलाबराव पाटील का भडकले??

शेतकऱ्यांचे हे आंदोलन म्हणजे नौटंकी, गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us