Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेंदुर्णीत युवकांवर प्राणघातक हल्ला ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
November 19, 2022
in Uncategorized
0
सुनेने सासूबाईंची धारदार शस्राने चक्क ‘तीन बोटे’ छाटली…पतीच्याही कानशिलात लगावली ;कारण ऐकून व्हाल अचंबित…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)– जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे काही एक कारण नसंतांना राहुल सपकाळे भारतीय बेरोजगार मोर्चा संपर्क महासचिव खानदेश प्रभारी तथा जळगाव जिल्हा अध्यक्ष यांचे भाऊ अतुल सपकाळे यांच्यावर दिनांक १७ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ५ जणांनी धारदार तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली यात अतुल सपकाळे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.संगनमताने व जातीय द्वेष मनात ठेवून लोंखडी धारदार  शस्त्राने हल्ला केल्या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी अक्षय अनिल पाटील, कृष्णा बापु पाटील, सिध्देश्वर नारायण पाटील,दिपक कडुबा पाटील, सागर नाना पाटील सर्व रा. वाडी दरवाजा, शेंदुर्णी ता.जामनेर यांच्या विरुद्ध  गु.र.न. व कलम CCTNS- NO ३९६/२०२२ अ. जा. ज व जमाती प्रति. अधि कलम ३(२) (५अ), भादवि ३२६, १०८, ३२३,३४ प्रमाणे पहूर पोलीस स्टेशनं येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून  पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा करित आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील ‘या’ खासदारावर अक्षरशः नोटांचा पाऊस ; व्हिडिओ व्हायरल

Next Post

जर मी माझं पद दाखवलं तर.. गुलाबराव पाटलांचा इशारा नेमका कुणाला?

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत

जर मी माझं पद दाखवलं तर.. गुलाबराव पाटलांचा इशारा नेमका कुणाला?

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us