Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार डिसेंबरपर्यंत होणार स्थापित! खासदार संजय राऊत यांचा दावा

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in राज्य, राजकारण
0
शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार डिसेंबरपर्यंत होणार स्थापित! खासदार संजय राऊत यांचा दावा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई / नवी दिल्ली – महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार डिसेंबरपर्यंत स्थापित होणार असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी बुधवारी व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसांत यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल असेही ते पुढे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी राऊत यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात 12 नोव्हेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही सरकार स्थापित करण्याच्या मार्गावर आहोत. येत्या दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकारची स्थापना येत्या डिसेंबरपर्यंत केली जाईल. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुन्हा एकमेकांच्या भेटी घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना या दोन्ही पक्षांच्या बैठका आता संपलेल्या आहेत. तसेच राज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चेचा देखील समारोप झाला असे राउत म्हणाले. राज्यात 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवणडुकीचे निकाल समोर आले. परंतु, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसह कुठलाही पक्ष अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करू शकलेला नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही राजकीय पक्षांचा सत्ता स्थापनेचा प्रयत्न सुरूच आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरकूल घोटाळा : सुरेशदादांना तीन महिन्यांचा जामीन मंजूर

Next Post

धुळे, नंदुरबार जि. प. साठी 7 जानेवारीला मतदान

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
धुळे, नंदुरबार जि. प. साठी 7 जानेवारीला मतदान

धुळे, नंदुरबार जि. प. साठी 7 जानेवारीला मतदान

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us