Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेची सुप्रीम कोर्टात ‘या’ कारणासाठी आणखी एक याचिका

najarkaid by najarkaid
July 9, 2022
in राज्य
0
एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का ? शिवसेनेची घटना काय सांगते ? ;राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य कोण आहेत ?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath शिंदे) यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदारांना निलंबित करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून ११ जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे दरम्यान शिवसेनेकडून(shivsena) आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.या याचिकेवर सुद्धा ११ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने नव्याने दाखल केलेल्या याचिकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याचा निर्णय आणि शिंदे सरकारची बहुमत चाचणीच बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे सदर याचिका शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

काय म्हटले आहे याचिकेत…

एकनाथ शिंदे यांच्या सह १६ आमदारांचे अपात्रतेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना एकनाथ शिंदे यांना  मुख्यमंत्रिपदाची शपथ कशी काय दिली जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करत सरकार स्थापनेसाठी आवश्यक प्रक्रिया व नियमांचे पालन राज्यपालांनी केले नसल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे.तर विधानसभेच्या कामकाजाला आव्हान करण्यात आले आहे.अपात्रतेची कारवाई प्रलंबित असलेले १६ बंडखोर आमदार कामकाजात सहभागी होऊ शकत नाहीत.त्यामुळे नवीन सभापती निवड आणि त्यानंतरची बहुमत चाचणी बेकायदेशीर असल्याचा  युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर सुद्धा ११ जुलैला इतर याचिकांसोबत सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

Spread the love
Tags: #shivsena
ADVERTISEMENT
Previous Post

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाला हवेत ‘इतके’ मंत्रिपद

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाला हवेत ‘इतके’ मंत्रिपद

मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाला हवेत 'इतके' मंत्रिपद

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us