Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेकडून खडसेंना जोरदार धक्का ; बोदवड येथील नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुक्ताईनगरातील दुसरा गटनेता देखील लावला गळाला....

najarkaid by najarkaid
September 24, 2021
in Uncategorized
0
शिवसेनेकडून खडसेंना जोरदार धक्का ; बोदवड येथील नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई/बोदवड,(सचिन पाटील)- अवघ्या काही महिन्यांपूर्वी मुक्ताईनगरातील ६ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेने माजी मंत्री खडसेना जबरदस्त झटका दिला होता. त्यातच आज दि.२४ सप्टेंबर २०२१ शुक्रवारी रोजी पुन्हा दुसऱ्यांदा शिवसेनेने माजी मंत्री खडसेंवर धक्का दिला असून बोदवड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा श्रीमती मुमताज बी सईद बागवान यांच्यासह 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे हा प्रवेश सोहळा शिवसैनिकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मातोश्री येथे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे , राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री,जळगांव ना.गुलाबरावजी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांतजी पाटील तसेच शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई , विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील ,गटनेता तथा शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, नगरसेवक पियुष मोरे ,मुकेश वानखेडे, आरिफ आझाद , दीपक संतोष माळी, अफसर खान , जमील बागवान, मोहसीन बागवान, रितेश सोनार आदींची उपस्थिती होती.

अवघ्या काही महिन्यांपूर्वी मुक्ताईनगर नगरपंचायतीत खडसेंनी स्थापन केलेल्या निर्विवाद सत्तेला सुरुंग लावत शिवसेनेने भाजप गटनेत्यांसह तब्बल ६ नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला होता.हा प्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिला होता.यानंतर खडसेंची बरीच आगपाखड झाल्याचे दिसून आले व ओळख परेड करीत त्यांनी नगरसेवक त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला होता.यानंतर भाजप पक्ष आघाडीत काही बदल करून शिवसेनेत प्रवेश केलेल्या गटनेत्याच्या जागेवर निलेश प्रभाकर शिरसाठ यांची निवड माजी मंत्री खडसेंनी केली होती. या घडामोडिंना अवघे काही दिवस उलटत नाही तोच शिवसेनेने भाजपचा दुसरा गटनेता देखील आता गळाला लावला असून बोदवड नगरपंचायत प्रवेशासह गटनेता निलेश प्रभाकर शिरसाठ यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे त्यांना देखील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवबंधन बांधले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बामरुड येथील युवकांची भाजपाला सोडचिट्ठी ; शिवसेनेत केला प्रवेश

Next Post

शाळेच्या घोषणेनंतर आता मंदिर उघडण्याचा मुहूर्तही ठरला

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
साकीनाका घटना निंदनीय; फास्ट ट्रॅकवर खटला चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शाळेच्या घोषणेनंतर आता मंदिर उघडण्याचा मुहूर्तही ठरला

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us