Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना चे आमदार ज्ञानराज चौगुले यांची पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट

najarkaid by najarkaid
November 29, 2020
in जळगाव
0
शिवसेना चे आमदार ज्ञानराज चौगुले यांची पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव( किशोर शेवरे) – शिवसेनेचे उमरगा मतदार संघाचे आमदार रघुनाथ तुकाराम कोळी यांचे मित्र ज्ञानराज चौगुले हे चाळीसगाव शहरात नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी चाळीसगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम मामा कोळी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन पुढील आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या तर शिवसेना तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण यांची घाटरोड मार्केट कमिटी जवळ भेट घेऊन चहापान घेतले तसेच शहर प्रमुख नाना कुमावत यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांचा मुलगा व सून यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक महेंद्र बापू पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाने तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे संघटक सुनील गायकवाड अण्णा पाटील, आदि शिवसैनिक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सत्तेसाठी धडपडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे सामान्य माणूस भरडला

Next Post

शहराच्या विकासासाठी जे जे करता आले ते केले यापुढेही प्रयत्नशील – खा. उन्मेश पाटील

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
शहराच्या विकासासाठी जे जे करता आले ते केले यापुढेही प्रयत्नशील – खा. उन्मेश पाटील

शहराच्या विकासासाठी जे जे करता आले ते केले यापुढेही प्रयत्नशील - खा. उन्मेश पाटील

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us