Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप डॉ. केतकी पाटील यांच्यातर्फे शिवजयंती उत्सवांना उपस्थिती

najarkaid by najarkaid
February 20, 2024
in जळगाव
0
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप डॉ. केतकी पाटील यांच्यातर्फे शिवजयंती उत्सवांना उपस्थिती
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ–  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त  भुसावळ आणि बोदवड तालुक्यात शिव उत्सव समिती आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी रात्री १२ वाजता उपस्थिती लावून शिवछत्रपतींची आरती आणि वंदना केली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त भुसावळ, बोदवड, नांदुरा तालुक्यात आयोजित शिवजयंती उत्सवांना भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी उपस्थिती दिली.

भुसावळ तालुक्यातील उत्सवात १४ गावातून तरुणांनी मशालयात्रा काढली होती. ही सळसळती तरुणाई शिवछत्रपतींच्या जयघोषात तल्लीन झाली होती. यावेळी भुसावळ आणि परिसरातील जवळपास ३००० तरुण यावेळी उपस्थित होते. शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.बोदवड येथे अभिवादनशिवजयंती निमित्ताने बोदवड शहरातील जिजाऊ उद्यान व शिवव्दार येथे  डॉ. केतकी पाटील यांनी राजमाता जिजाऊ व  छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक विजय बडगुजर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सटाले, भाजपा जिल्हा चिटणीस परमेश्वर टिकारे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय चौधरी, भाजयुमोचे शहर सरचिटणीस वैभव माटे, भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष आकाश महाजन, सुरज पाटील, शिवजयंती समितीचे उपाध्यक्ष अनिल देवकर, संजय काकडे तालुका सरचिटणीस पंकज डि.के, निरंजन चंदनकर, संजय पाटील, पंकज कोतवाल, गोपाल पाटील, चेतन तांगडे, आदी उपस्थित होते.येवती येथे शिवजयंतीचा जल्लोषबोदवड तालुक्यातील येवती येथे आयोजीत शिवजयंती महोत्सवात डॉ. केतकी पाटील यांनी सहभागी होत शिवजन्मोत्सवानिमीत्त शिवभक्तांसमवेत अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ मधुकर सदाशिवराव पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस परमेश्वर टिकारे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस पंकज डीजे, चेतन तांगडे, वैभव माटे (युवा मोर्चा शहर सरचिटणीस) यश महाजन (तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष) ग्रामपंचायत सदस्य योगेश कांदिले, योगेश मनुरकर, अक्षय ध्यार, गोकुळ ध्यार, सौरभ महाजन, कल्पेश सावळे, ऋषी माळी, देवा महाजन, वैभव जंगले, आशिष सोनवणे, गणेश सोनवणे, उमेश पाटील, ईश्वर माळी, दिनेश माळी, संजय माळी, सार्थक माळी, वैभव सजगले, बाळू वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आलमपुरा येथील मिरवणुकीत सहभागी नांदुरा तालुक्यातील आलमपुरा येथे आयोजित शिवजयंती उत्सवात डॉक्टर केतकी पाटील यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला याप्रसंगी पारंपारिक वेशभूषेत तयार होऊन आलेल्या चिमुकल्या समवेत सेल्फी देखील काढून त्यांचा आनंद द्विगुणित केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्राच्या सर्वंकष प्रगतीत सर्व क्षेत्रांचे योगदान गरजेचे – राज्यपाल रमेश बैस

Next Post

उद्या पासून १२ वी च्या परीक्षा ; मोठी अपडेट जाणून घ्या

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

उद्या पासून १२ वी च्या परीक्षा ; मोठी अपडेट जाणून घ्या

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us