Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा खंडोबा देवस्थान फैजपूर येथून प्रारंभ

najarkaid by najarkaid
October 7, 2019
in जळगाव
0
शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा खंडोबा देवस्थान फैजपूर येथून प्रारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर/जळगाव  – रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे आज दि ६ रोजी सकाळी ९ वाजता फैजपूर येथील खंडोबा देवस्थान येथे खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून फैजपूर शहरातील बाराबलुतेदार समाजाचे प्रतिनिधीनी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचे नारळ वाढविण्यात येऊन ” येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गजरात प्रचाराला प्रारंभ झाला. 
प्रचाराच्या प्रारंभी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, माजी आमदार रमेशदादा चौधरी, प्रल्हाद बोंडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजीव पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ सुरेखा नरेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्या डॉ नीलम पाटील, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, माजी पं स सदस्य विलास तायडे, माजी पं स सदस्य धनु बऱ्हाटे, डॉ प्रमोद इंगळे, मसाका संचालक रमेश रामचंद्र महाजन, अनिल महाजन, शब्बीर शेठ यावल, यावल पं स गटनेता शेखर पाटील, निळकंठ रामदास फिरके, उल्हास निंबा चौधरी, विजय प्रेमचंद पाटील, भगतसिंग पाटील, चंद्रकांत भंगाळे, जनार्दन पाचपांडे, संजीव महाजन, कीशोर बोरोले, नरेंद्र पाटिल (बापू), माजी पंचायत समिती सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी, आदिवासी समाजसेवक रमजान तडवी, योगेश भंगाळे, कामिल नामदार तडवी पाल, लक्ष्मण पवार, पिंटू पवार , इरफान शेठ, हयात शेठ, असगर शेठ, कलिम मेंबर, चिनावल मुस्लिम पंच, जावेद जनाब, सय्यद अकिल्उद्दीन, धनजी लढे, चतुर राणे विवरा, चिमण धांडे, किशोर चौधरी, किरण नेमाडे, बन्सी गारसे, मधुकर पाटील वनोली, रोझोदा माजी सरपंच दीपक धांडे, आमोदा सरपंच राहुल तायडे, घनश्याम जावळे, बापू पाटील कळमोदा, यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, काँग्रेस गटनेता कलीमखां मण्यार, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, माजी नगरसेवक शेख जफर,महेबूब पिंजारी, डॉ इम्रान शेख,रईस मोमीन, इरफान शेख, शाबाज खान, गवंडी कामगार संघटना अध्यक्ष शाकिर मलिक, पी आर पी छत्रपती सेनेचे गोपी साळी, जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे, सौ चंद्रकला इंगळे, तसेच पी आर पी कवाडे गट रावेर व यावल तालुका अध्यक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी कार्यकर्ते, समर्थक व फैजपूर परीसरातील नगरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी शिरीष मधुकरराव चौधरी यांनी विकासासाठी व जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
शिरीष मधुकरराव चौधरी यांनी दुपारी आमोदा, बामणोद ,कोसगाव, वनोली या चार गावांमध्ये सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रचार फेरी काढून ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी माजी आमदार रमेशदादा चौधरी, जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर सोनवणे,लिलाधर चौधरी, एस के चौधरी, एम टी फिरके, पंचायत समिती गटनेता शेखर पाटील,योगेश भंगाळे,बापू पाटील,किशोर बोरोले,माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,नगरसेवक देवेंद्र बेंडाळे यांच्यासह आघाडीच्या कार्यकर्त्यांचा,ग्रामस्थांचा स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त सहभाग होता
दरम्यान आमोदा गावी सरपंच राहुल तायडे, माजी सरपंच राजू पाटील, मोहन लोखंडे, महेश आमोदकर, बामणोद येथे एकविरा माता मंदिर येथे शिरिषदादा यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आले प्रचार फेरी दरम्यान बामणोद गावात ठिकठिकाणी शिरिषदादा यांचे औक्षण करून फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत करण्यात आलेयावेळी शिवराम किसन तायडे, गोपाळ रामदास फिरके, प्रभाकर दौलत झोपे,प्रमोद अशोक बोरोले, प्रवीण मधुकर नेहेते, नामदेव दामू झोपे, गिरीधर रावजी बोंडे, घनश्याम टिकाराम नेहेते,नितीन एकनाथ झोपे,माजी पं स सद्स्य विलास तायडे यांच्यासह ग्रामस्थ प्रचार फेरीत सहभागी झाले होते दरम्यान कोसगाव येथे प्रचारादरम्यान साई मंदिर येथे दर्शन घेऊन नवमीच्या भंडाऱ्याला  शिरिषदादा चौधरी यांनी भेट दिली

     “प्रचार प्रारंभ नंतर देवस्थान दर्शन” 
शिरीष मधुकरराव चौधरी यांनी प्रचार नारळ नंतर फैजपूर शहरातील विठ्ठल मंदिर,अंबिका देवी मंदिर, साईबाबा मंदिर या देवस्थान ठिकाणी दर्शन घेतले तर तडवी वाडा येथील हजरत मर्दांनशाह बाबा दर्गास्थळी चादर चढवलि यानंतर वढोदा येथील सतपंथ देवस्थानचे संगीत विद्यालय येथे महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले

” विविध समाजबांधवांच्या  हस्ते नारळ वाढविण्यात आले” 
फैजपूर शहरातील विविध समाजबांधवांच्या लेवा पाटील समाज नरेंद्र पुरुषोत्तम चौधरी,मुस्लिम समाज हारून शेठ, तडवी समाज उपनगराध्यक्ष रशीद तडवी,बौद्ध समाज अशोक भालेराव,सिंधी समाज सेवाराम बालाणी, कोळी समाज धनराज कोळी,तेली समाज प्रकाश काचकुटे,मेहतर समाज प्रेम तेजकर, माळी समाज पुंडलिक माळी,साळी समाज तेजेंद्र साळी,जोगी समाज जितू मगन जोगी,कुंभार समाज प्रभाकर कापडे,भोई समाज गिरधर भोई,चर्मकार मोची समाज नाना मोची या समाजाच्या प्रतिनिधींच्या हस्ते नारळ वाहून शिरीष दादा चौधरी यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात १३ रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा  – गिरीशभाऊ महाजन

Next Post

युतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा – जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
युतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा – जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील

युतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा - जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us