Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?

Editorial Team by Editorial Team
July 16, 2022
in जळगाव, राजकारण
0
शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : एकनाथ शिंदे यांच्या नेतुर्त्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानं महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर शिंदे गट-भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात अद्यापही विस्तार झालेला नसून मात्र, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पाचोरा भडगाव चे आमदार किशोरअप्पा पाटील यांची शिंदे सरकार मध्ये राज्यमंत्री पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी कार्यकर्त्यांकडून देखील प्रयत्न सुरु आहे.

शिंदे गटातील शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटील हे महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे शिंदे – भाजपा सरकार मध्ये ते कॅबिनेट मंत्री पदाकारिता दावेदार आहेत. जळगाव जिल्ह्याला शिंदे गटातून दोन कॅबिनेट मिळणं कठीण आहे. मात्र किशोरअप्पा यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याचे सूत्रांकडून समजते. आ. किशोरअप्पा यांची ‘कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागावी आ. किशोरअप्पा पाटीलांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा मार्ग खडतर असला तरि राज्यमंत्री वर्णी निश्चित मानली जात असल्याचे देखील समजतेय.  यासाठी कार्यकर्त्यांकडून देखील प्रयत्न सुरु आहे.

किशोरअप्पा पाटील यांची आमदारकीची दुसरी टर्म
आमदार किशोरअप्पा पाटील पाचोरा – भडगाव या विधानसभा मतदार संघांचं दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत असून मतदारसंघात विकास निधी खेचुन आणत पाचोरा सह भडगाव तालुक्यातील सर्वाधिक विकासाचा पॅटर्न आमदार किशोर पाटील यांच्या मागणीने झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून किशोरअप्पा यांना समजले जाते. किशोरअप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यास पाचोरा – भडगाव मतदार संघात विकासाचा नवा आलेख ते उभारू शकता, विविध विकास कामे मार्गी लावून आपला मतदार संघ सुजलाम सुफलाम करू शकता असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.

हे पण वाचा..

मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

बाहेरून भाजीपाला खरेदी करीत असाल तर ‘हा’ Video नक्कीच पहा

..तर मी राजकारण सोडेन ; शिंदेंचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान

अति भयंकर : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने चक्क विजेचा शॉक घेऊन केली आत्महत्या

गेल्या आठवड्यात नव्याने शिंदे सरकार स्थापन झाले असून आज शिंदे सरकारने बहुमत देखील सिद्ध केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात पहिल्या दिवसापासून किशोरअप्पा सोबत असल्याने किशोर पाटील हे शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जात असले तरि जळगाव जिल्ह्यातील चार आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत, यापैकी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तर कॅबिनेट मंत्रिपद व जळगाव पालकमंत्री पद देखील मिळणार असल्याचे समजते तर शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री पद किशोरअप्पा पाटील यांना मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार किशोरअप्पा पाटील यांना राज्य मंत्रिपद मिळाल्यास जळगाव जिल्ह्याला शिवसेनेच्या कोट्यातून दोन मंत्रीपद मिळतील असं बोलल्या जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Next Post

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने यावल तालुका हादरला

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने यावल तालुका हादरला

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us