Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे गटातील आ.पाटलांनी केली ठाकरे गटात असलेल्या बहिणीकडे जाऊन भाऊबीज साजरी

Editorial Team by Editorial Team
October 26, 2022
in जळगाव, राजकारण
0
शिंदे गटातील आ.पाटलांनी केली ठाकरे गटात असलेल्या बहिणीकडे जाऊन भाऊबीज साजरी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतुर्वखाली शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली होती. या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा झटका बसला होता. यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहे. शिवसेना फुटल्यानंतर एकाच घरात दोन गट पडल्याचं दिसून आलं. ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झालेल्या घरांना दिवाळीने मात्र पुन्हा एकत्र आणलंय.

आज देशभरात भाऊबीज सण साजरा केला जात आहे. यानिमित्त शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ठाकरे गटात असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी भाऊबीज सणानिमित्त भेट दिली. बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन आमदार किशोर पाटील यांनी भाऊबीज साजरी केली.

हे पण वाचा :

शिंदे गटाला लागणार ग्रहण? राष्ट्रवादीच्या दाव्याने राजकारणात उडाली खळबळ

बाप-लेकाची एकाच दिवशी निघाली अंत्ययात्रा ; पाचोरा तालुक्यातील घटना

जळगाव शहर पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले ; दोन गटात झालेल्या वादात तरुणाचा खून

पोस्ट विभागमध्ये विनापरीक्षा थेट नोकरीची संधी..10वी, 12वी उत्तीर्णांना मिळेल 69100 पगार

लाडका भाऊ भाऊबिजेला घरी आल्यानं वैशाली सूर्यवंशी यांनी देखील राजकीय मतभेद बाजूला ठेवले. त्यांनी लडक्या भाऊरायाचं मनोभावे औक्षण केलं. आणि दोघांनीही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

वैशाली सूर्यवंशी यांनी म्हटलं की, आजच्या दिवशी आमच्या दोघांच्या मनात राजकारणाचा थोडासुद्धा विचार येत नाही. आमचे वैचारीक मतभेद असतीलही, पण आजच्या दिवसासाठी आम्ही ते बाजूला ठेवून एकत्र भाऊबीज साजरी करतो आहोत, असंही त्यांनी म्हटलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे गटाला लागणार ग्रहण?  राष्ट्रवादीच्या दाव्याने राजकारणात उडाली खळबळ

Next Post

नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत बंपर भरती ; ITI पास उमेदवारांना सुवर्णसंधी..

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत बंपर भरती ; ITI पास उमेदवारांना सुवर्णसंधी..

नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत बंपर भरती ; ITI पास उमेदवारांना सुवर्णसंधी..

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us