Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांच्या वाहनाला अपघात

Editorial Team by Editorial Team
August 7, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांच्या वाहनाला अपघात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एरंडोल – पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या वाहनाचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. तर त्यांच्या वाहनाला त्यांच्याच पोलिस ताफ्यातील एका पोलीस व्हॅनची मागून धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात शिंदे गटाचे आमदार किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील हे त्यांच्या खाजगी वाहनाने चोपडा येथे कामानिमित्त जात होते. त्यांना पुरवण्यात आलेल्या ताफ्यातील पोलीस सुरक्षा वाहनाने अमळनेर -चोपडा रस्त्यावरील सिंधी कॉलनीजवळ आमदारांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.

या अपघातात आमदार पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र पोलीस व्हॅन आणि चिमणराव पाटलांच्या कारचं मोठं नुकसान झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेत सरकारी नोकरी हवी असल्यास त्वरित अर्ज करा, 1300 हून अधिक पदांची भरती होणार

Next Post

साडेचार लाख शेतकऱ्यांनी घेतला एक रुपयात पीक विमा !

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Next Post
Jalgaon | आता 1 रूपयात मिळणार पीक विमा ; काय कागदपत्रे लागणार अन् अर्ज कसा कराल??

साडेचार लाख शेतकऱ्यांनी घेतला एक रुपयात पीक विमा !

ताज्या बातम्या

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us