Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे इंटरनॅशनल स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

najarkaid by najarkaid
February 28, 2020
in जळगाव
1
शिंदे इंटरनॅशनल स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,  दि.२८विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिको्न व त्याला अनुसरुन होणा-या कलाकृतींना सादरीकरणाची संधी मिळावी आणि यातून संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी तसेच विज्ञान दिनाचे औचित्य साधून पाचोरा शहरातील गिरणाई शिक्षण संस्था संचलित, शिंदे इंटरनॅशनल स्कुल मध्ये, दि. २८ फेब्रुवारी २०२० रोजी “विज्ञान प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आलेले होते. सदर प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करुन जनतेला, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडीतराव शिंदे यांनी विद्यार्थ्याना केले. सदर विज्ञान प्रदर्शनात ६०० पेक्षा जास्त विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले होते. या वर्षी आरोग्य आणि सुदृढ आरोग्य, संसाधन व्यवस्थापन आणि अ्न्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक आणि दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.
सदर प्रदर्शनात काही प्रकल्प खुप क्रांतीकारी होते,- जसे अपघात रोधी यंत्रणा, पंचगव्य निर्मिती, इलेक्ट्रीक पावर कार इत्यादी. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडीतराव् शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव भैयासो जिवाजीराव काटकर, संस्थेचे उपाध्यक्ष निरज मुणोत, संस्थेचे सहसचिव शिवाजीराव शिंदे, शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील, डॉ प्रीती मगर, व कै. पी. के. शिंदे हायस्कुलचे मुख्याध्यापक एस व्ही गिते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन लक्ष्मणसिंग ठाकुर यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांतसिंग परदेशी यांनी केले.परिक्षक म्हणून डी. आर. कोतकर , एस व्ही गिते , सोनाली बोरसे तसेच कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शाळेतील शिक्षक राकेश गायकवाड, चेतन पाटील, सुधीर गोडसे आदीनी अथक परिश्रम घेतले.
——-@——–

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कला वाणिज्य आणि गृहविज्ञान महिला महाविद्यालय येथे कायदा प्रशिक्षण शिबीर संपन्न

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 [806 जागा]

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 [806 जागा]

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 [806 जागा]

Comments 1

  1. Hardika patil says:
    6 years ago

    Very nice Exhibition

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us